बीजेपीने चार दिवसांमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री जीवित असण्याचा व्हिडीओ पुरावा द्यावा – काँग्रेस

Manohar Parrikar

पणजी | मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचा एक व्हिडिओ जारी करून त्यांचे जिवीत असण्याचा पुरावा बीजेपीने चार दिवसात सादर करावा, अशी मागणी गोवा काँग्रेसचे प्रवक्ता जितेंद्र देशप्रभु यांनी आज केली . ही मागणी बीजेपीने पूर्ण न केल्यास आम्ही न्यायालयात जाऊ व तिथे दाद मागु असा इशारा देशप्रभु यांनी दिला. मुख्यमंत्री पर्रीकर … Read more

अटल बिहारीं वाजपेयींच्या पुतणींना काँग्रस कडून उमेदवारी

Karuna Shukla

रायपूर | छत्तीगडमध्ये मुख्यमंत्री रमणसिंह यांना घेरण्यासाठी काँग्रेसने एक मोठा डाव खेळला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणी करुणा शुक्ला यांना तिकीट देऊन काँग्रेसने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शुक्ला या राजनांदगाव येथून काँग्रेसच्या उमेदवार असतील. काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी राजनांदगांव जिल्ह्याच्या सर्व ६ विधानसभेच्य जागांवर उमेदवार घोषित केले आहे. ही यादी … Read more