कोरोनाचा धोका वाढला! गेल्या 24 तासात देशात 412 रूग्ण सापडले

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या देशामध्ये कोरोनाने पाय पसरायला सुरूवात केली आहे. गेल्या 24 तासात देशात 412 रूग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती बुधवारी आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. यामध्ये जेएन.1 या अत्यंत घातक असणाऱ्या व्हेरिएंटच्या रुग्णात देखील वाढ होत चालली असल्यामुळे प्रशासनाने नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की, देशात कोरोनाच्या … Read more

चिंता वाढली! देशात 24 तासात 335 लोकांना कोरोनाची लागण; आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय नागरिकांना चिंतेत पाडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. थंडीचा मौसम सुरू झाल्यापासून देशांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दिल्या 24 तासात 335 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्याचबरोबर, सक्रिय रुग्णांची संख्या 1701 वर गेली असल्याची माहिती रविवारी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे … Read more

कोरोनाचा धोका वाढला; राज्यातील अनेक मंदिरात आजपासून मास्क सक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून चीनमध्ये तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अक्षरश: कहर केला आहे. जगभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढ होत असून चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरिएंटचे ४ रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, भारत सरकारही अलर्ट झालं असून राज्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात आजपासून (२३ … Read more

भारतात कोरोनाचा धोका टळला आहे का? आरोग्य मंत्रालयाने सांगितले कि…

Corona

नवी दिल्ली । आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,”जगातील अनेक देशांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आजही जगात दररोज सुमारे 15,00,000 प्रकरणे नोंदवली जात आहेत.” ते म्हणाले की,”भारतात कोरोनाचे प्रमाण कमी होण्याची ही वेळ असू शकते, मात्र ही वेळ आळशीपणाची नाही. जगातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 कोटी 18 लाख … Read more

राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद; उदय सामंतांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच घोषणा केली आहे. “राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था दि. 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी … Read more

शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही बंद होणार?; उदय सामंत म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यातील महाविद्यालयेही बंद ठेवायचे कि नाही याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली. “आजच्या बैठकीत कोविड 19 बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक व कर्मचारी … Read more

आरोग्य मंत्रालयाचा इशारा -“पॉझिटिव्हिटी रेट कमी होत आहे मात्र दुसरी लाट अजूनही संपलेली नाही”

नवी दिल्ली । देशातील कोरोना विषाणूच्या प्रकरणांची माहिती देत ​​केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले की,”नवीन प्रकरणांच्या साप्ताहिक दरात सातत्याने घट होत आहे.” सरकारने सांगितले की,”10 मे पासून, देशभरात कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाली आहे, मात्र साथीची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही”. देशातील कोरोना विषाणूच्या स्थितीविषयी माहिती देताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की,”31 ऑगस्टला संपलेल्या … Read more

मुंबईत कमी होत आहेत कोरोनाची प्रकरणे, रुग्णालयांमध्ये 85% बेड्स रिकामे

Corona Test

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लादलेल्या कडक बंदोबस्ताचा परिणाम आता राज्य पातळीवर चांगलाच दिसून येऊ लागला आहे. कोरोनाच्या घटत्या घटनेबरोबरच राज्यातील कोविड रुग्णालयांचे बेड्स ही रिकामे होत आहेत. एका अहवालानुसार कोविड -19 च्या रूग्णांना समर्पित रुग्णालयातील सुमारे 85 टक्के बेड्स राजधानी मुंबईत रिक्त आहेत. या रिक्त रुग्णालयांमध्ये पुन्हा … Read more

रुग्णसंख्येत पुन्हा वाढ : सातारा जिल्ह्यात आज नवे 814 पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सध्या वाढत असल्याची दिसते. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. गुरुवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल 814 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर काल दिवसभरात 748 कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी माहिती दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 … Read more

पुण्यात आंबडेकर जयंतीला राज्यमंत्री विश्वजित कदम आणि कार्यकर्त्यांकडून नियमांची पायमल्ली

Vishwajit Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी विविध स्थरातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. डॉ.  आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला खुद्द राज्यमंत्र्यांनीच हरताळ फासली आहे. पुणे येथे डॉ. आंबडेकर जयंतीला राज्यमंत्री विश्वजित कदम आणि कार्यकर्त्यांकडून नियमांची पायमल्ली केली गेलेली … Read more