लाॅकडाउन, सीलिंग आणि कंटेनमेट झोन यांच्यात काय बदल आहे? जाणुन घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. एकूण पॉझिटिव्ह केसेसचा आकडा साडेतीन हजारांपर्यंत पोहोचणार आहे. संसर्गामुळे मृत्यूची संख्या २००वर पोहोचली आहे. लॉकडाऊन देशभर सुरूच आहे. बर्याच जिल्ह्यांत संक्रमणाचे हॉटस्पॉट ओळखले गेले आहेत. हे हॉटस्पॉट्स काही दिवसांसती सील झाले आहेत. या व्यतिरिक्त काही भाग कंटेनमेट झोन म्हणून ओळखले गेले आहेत. परंतु जेव्हा देश … Read more