लॉकडाउननंतर भारतीय लोक विचारपूर्वक करत आहेत खर्च, कोठे होतो आहे सर्वाधिक खर्च करतात हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून भारतीय लोकांचा खर्च वाढला आहे. पण तरीही कोरोना व्हायरस या साथीच्या आजारानंतर 90 टक्के लोक पूर्वीपेक्षा जास्त सावध राहत आहेत. जागतिक स्तरावर 75 टक्के लोक त्यांच्या खर्चाबाबत सावध झालेले आहेत. एका सर्वेक्षणात याबाबतची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यात, जागतिक स्तरावर 46 टक्के लोक त्यांच्या खर्चाबद्दल सावध राहिलेले … Read more

शुक्रवारी पेट्रोल 6 रूपयांनी तर डिझेल 5 रुपयांनी होणार स्वस्त, कारण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आली आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यातील नागालँडने पेट्रोल आणि डिझेलवरील सेस (कोविड -१९ उपकर) हटविण्याचा निर्णय घेतला आहे. नागालँड राज्यातील लोकांना कोविड -१९ सेस पेट्रोलवर 6 रुपये आणि डिझेलवर 5 रुपये प्रति लिटर भराव लागत होता. नुकतेच राष्ट्रीय राजधानी दिल्लीनेही डिझेलवरील सेस कमी केला आहे. पेट्रोल 6 रुपयांनी … Read more

नोकरी गेल्यानंतर ‘या’ सरकारी योजनेंतर्गत तुम्हाला 3 महिन्यांसाठी मिळेल 50% पगार, अधिक माहिती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारने अलीकडेच कर्मचारी राज्य विमा अधिनियम (ESIC Act.) अंतर्गत 30 जून 2021 साठी ‘अटल बीमित व्यक्ति कल्याण योजना’ ची मुदत वाढविण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारनेही पेमेंट बाबतही अधिसूचित केले आहे. यानंतर 31 डिसेंबर 2020 पर्यंत ग्राहकांना काही सवलतीसह 50 टक्के बेरोजगारीचा लाभ दिला जाईल. 31 डिसेंबरपूर्वी नोकरी … Read more

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! आता दसरा आणि दिवाळीपूर्वी रेल्वे चालवणार 80 नवीन स्पेशल गाड्या

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचा सणासुदींचा हंगाम पाहता भारतीय रेल्वे लवकरच आणखी 80 स्पेशल गाड्या सुरू करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सणांच्या दृष्टीने स्पेशल गाड्यांची संख्या वाढवू शकते. पुढील महिन्यात अशा मार्गांवर मागणीनुसार रेल्वे मंत्रालय स्पेशल गाड्यांची घोषणा करू शकते. कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेने देशभरात राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बहुतांश गाड्या … Read more

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी झाले स्वस्त, किंमतीत झाली 3% घट, आता भारतातही स्वस्त होणार? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सोमवारी रात्री सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा घसरण झाली. अमेरिकी डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याची किंमत 3 टक्क्यांपेक्षा कमीने घसरत एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. कॉमॅक्सवर सोन्याचा भाव प्रति औंस 1900 डॉलर पर्यंत खाली आला. मात्र, व्यवसायाच्या शेवटी काही रिकव्हरी झाली. यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय बाजारातही सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण होऊ शकते. … Read more

Public Transport चा वापर करण्यास अजूनही घाबरत आहेत लोकं, 74% कर्मचार्‍यांना हवे आहे Work from Home

हॅलो महाराष्ट्र । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दररोज वाढत आहे. भारतात कोरोनाव्हायरसचे हजारो नवीन पॉझिटिव्ह केसेस दररोज समोर येत आहेत. यामुळे लोकांच्या मनात संसर्ग होण्याची भीतीही दररोज वाढत आहे. परिस्थिती अशी आहे की, लोक कुठेही बाहेर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास धजावत नाहीत. बहुतेक कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये जायचे नाहीये. ते घरूनच काम करण्यास प्राधान्य देत आहेत. दरम्यान, … Read more

COVID-19 चा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होत आहे, ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून संकटाशी झगडणाऱ्या ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी आणि केंद्र सरकारसाठी एक दिलासाची बातमी आहे. कोविड 19 आणि लॉक डाऊनमुळे ऑटोमोबाईल क्षेत्राचा आलेख उंचावत चालला आहे. सियामच्या ताज्या आकडेवारीच्या आधारे, ऑगस्टमध्ये दुचाकींची विक्री वाढली आहे. या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2020 मध्ये दुचाकींच्या उत्पादनात 0.03 टक्क्यांनी वाढ झाली. ऑगस्ट 2019 मध्ये 1,858,039 दुचाकींचे उत्पादन … Read more

पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का! कोरोनामुळे बुलेट ट्रेनचा वेग मंदावला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे बुलेट ट्रेन ऑफ इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 कि.मी. मार्गावर चालविली जाणार आहे. यापूर्वीच भूसंपादनामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे आणि आता कोविड -१९ ने याची संपूर्ण टाइमलाईन रुळावरून घसरली आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होईल आणि भारताची बुलेट ट्रेन रुळावरून कधी धावेल … Read more