मुंबईत कोरोना मृत्यूने गाठली शंभरी,करोनाग्रस्तांची संख्या दीड हजार पार

मुंबई । मुंबई हे राज्यातील कोरोनाच केंद्रबिंदू बनलं आहे. आज मुंबईत दिवसभरात करोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत करोनाची लागण झाल्याने एकूण १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत पावलेल्या ९ जणांपैकी ७ जणांना दीर्घकालीन आजार होते तर २ जण वयोवृद्ध होते.तर दुसरीकडे मुंबईत आज करोनाचे १५० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुबंईत … Read more

मित्राला अपार्टमेंटमध्ये येऊ दिले नाही म्हणुन त्याने चक्क सुटकेसमध्ये भरुन मित्राला आणलं घरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या २० दिवसांपासून देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरात बंद आहे. कोणालाही बाहेर पडू दिले जात नाही आहे.अशा परिस्थितीत बर्‍याच अपार्टमेंटमध्ये लोकांना बाहेरून येण्यास पूर्णपणे बंदी घातलीआहे.परंतु असे म्हटले जाते की मैत्रीमध्ये कोणत्याही निर्बंधांची भिंत आडवी येत नाही मेंगलुरुमध्ये एका मित्रावर जीव देणाऱ्या एका मुलाने असे काहीतरी केले जे ऐकून प्रत्येकाच्या … Read more

हा कोरोना तर कुणाल कामराचा मित्र निघाला, शशी थरुर असं का म्हणतायत पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत जगभरात कोरोनाव्हायरसच्या १८,००,००० प्रकरणांची नोंद झाली आहे. भारतासह बर्‍याच देशांमध्ये या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. फ्लाइट, गाड्या धावत नाही आहेत. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे ज्या अंतर्गत सर्व प्रकारच्या गाड्या बंद आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या परिस्थितीला प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या … Read more

या देशांमध्ये अद्याप एकही कोरोनाग्रस्त नाही, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर २०१९ मध्ये, चीनच्या हुबेई प्रांतात उद्भवलेल्या कोरोना विषाणूने अवघ्या काही आठवड्यांतच जगभरात विनाश करण्यास सुरवात केली. आता परिस्थिती अशी आहे की १८ लाख ५० हजारांहून अधिक लोक कोरोनाने पॉझिटिव्ह बनले आहेत, तर १ लाख १० हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. लॉकडाऊन दरम्यानच, एक वैज्ञानिक साथीचा हा आजार बरा … Read more

सोनिया गांधींचे मोदींना भावनिक पत्र; म्हणाल्या हातावर पोट असलेल्यांची काळजी घ्या

वृत्तसंस्था । देशात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व छोटे-मोठे उद्योग बंद आहते. याचा सर्वात जास्त विपरीत परिणाम हातावरचं पोट असलेल्या सगळ्यांवर होत आहे. रोज कमावून खाणाऱ्या अशा लोकांना आता दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न सतावत आहे. तेव्हा लॉकडाऊनच्या कालावधीत अशा सगळ्या लोकांची काळजी घ्या, या आशयाचं पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया … Read more

बाॅलिवुडच्या या अभिनेत्रीने चक्क पायमोज्यापासून बनवला मास्क, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात सर्वत्र कोरोनाव्हायरसचा उद्रेक सुरू आहे. ज्यामुळे लोक त्यांच्या घरीच आपला वेळ घालवत आहेत. भारतातही कोरोना वाढू नये म्हणून लॉकडाउन सुरू आहे, अशा परिस्थितीत लोकांना अनेक संकटांनाही सामोरे जावे लागत आहे, परंतु कोरोना संकटावर मात करण्यासाठी लोक एकमेकांना सर्व प्रकारे सहकार्य करीत आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटीसुद्धा या लॉकडाउनच्या दिवसात आपल्या कुटुंबियांसमवेत घरी … Read more

आणखी एका राज्यानं लॉकडाउन ठेवला कायम

वृत्तसंस्था । महाराष्ट्रासोबत इतर राज्यांपाठोपाठ देशातील आणखी एका राज्यानं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू सरकारनं ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. करोनामुळे तामिळनाडूतील परिस्थितीही गंभीर आहे. आतापर्यँत तामिळनाडूत १ हजार ७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. तामिळनाडूतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं राज्य सरकारने लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा … Read more

आता विमानप्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, ३ टक्क्यांनी तिकीट दर वाढणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन उघडल्यानंतर महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवाई प्रवासाचे भाडे अनेक पटींनी वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सोशल डिस्टंसिंग लक्षात घेऊन एअरलाइन्स आपला प्रवास एकूण जागेच्या एक तृतीयांश ऑक्यूपेंसीसह ऑपरेट करतील,ज्यामुळे आधीच्या तुलनेत हवाई प्रवासावर ३ पट जास्त खर्च करावा लागेल. विमान वाहतूक प्राधिकरण एका नवीन विकल्प लागू … Read more

गुड न्यूज! वृत्तपत्र पुन्हा एकदा तुमच्या दारात; १५ एप्रिलपासून वितरण सुरु

मुंबई । कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्यात हळूहळू वृत्तपत्रांचं वितरण पूर्णपणे बंद झालं होत. मात्र आता वृत्तपत्र वाचकांसाठी खुशखबर मिळत आहे. येत्या १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा वृत्तपत्रांचे वितरण सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व मराठी, इंग्रजी व हिंदी वृत्तपत्रांचे वितरण १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे. राज्यातील वृत्तपत्रांनी याबाबात निर्णय घेतला आहे. कोरोनाचा … Read more

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानचे जगाला आवाहन म्हणाले,”आम्हाला उपासमारीपासून वाचवा…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानसाठी कोरोनाव्हायरसने आणखी एक नवीन संकट आणले आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशभरातील सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानावर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी संध्याकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देश आणि जगाला मेसेज दिलाय, त्यात त्यांनी सर्व देशांना पाकिस्तानला उपासमारीपासून वाचण्याचे आवाहन केले आहे. तथापि, इम्रानचे हे आवाहनही कोरोनाच्या … Read more