बांगलादेश क्रिकेटमध्ये उडाली खळबळ, मशरफी मुर्तझासहित अन्य दोन खेळाडूही निघाले कोरोना पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या तपासणीत बांगलादेशचा माजी कर्णधार मशराफी मुर्तझा आणि अन्य दोन क्रिकेटपटू नजमुल इस्लाम आणि नफीस इक्बाल हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनंतर कोराना विषाणूचा संसर्ग झालेला तो दुसरा मोठा क्रिकेटर आहे. गेल्या काही दिवसांपासून मुर्तजा अस्वस्थ असल्याचे सांगण्यात आले आणि शुक्रवारी त्याचा कोविड -१९ ची तपासणी … Read more

सलूनवाल्याने ज्याची दाढी केली तो निघाला कोरोना पॉझिटिव्ह; ७० जण क्वारंटाईन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेड झोन मधून आलेल्या एका व्यक्तीची होम क्वारंटाईनमध्ये घरी जाऊन दाढी करणे एका न्हाव्याला महागात पडले आहे. हि घटना सिंहभूम जिल्ह्यातील बागबेडा परिसरातील आहे. जिल्हा प्रशासनाने त्या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितले कि, त्या व्यक्तीने होम क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे. आणि त्या न्हाव्याला हे माहिती असूनही कि … Read more

‘या’ औषधाने स्वस्तात वाचवता येणार कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्राण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर ते जून यादरम्यान कोरोनाव्हायरस जगातील कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आतापर्यंत 82 लाखाहून अधिक लोकांना याचा त्रास झाला आहे. तसेच यामुळे जवळपास साडेचार लाख रुग्ण मरण पावले आहेत आणि बरेच लोक हे जीवन मरणाच्या दारावर उभे आहेत. डेक्सॅमेथेसोन हे औषध अशा रुग्णांसाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. असे मानले जाते आहे की … Read more

सांगली जिल्ह्यात सापडले कोरोनाचे नवे ११ रुग्ण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाचे विळखा वाढत असताना बुधवारी आणखी अकरा रुग्णांची नव्याने भर पडली. हॉटस्पॉट बनलेल्या शिराळा तालुक्यात पुन्हा चार जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. किनरेवाडी येथे 35 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, मणदूरमध्ये 70 वर्षीय वृद्धा, तर शिराळ्यात 63 वर्षाचा पुरुष पॉझिटिव्ह आढळला. सांगली शहरात कोरोनाने पुन्हा एंन्ट्री केली असून शंभर … Read more

चीन मध्ये कोरोना व्हायरसचे ‘सालमन मछली’ सोबत कनेक्शन; इथून होते आयात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूची प्रकरणे समोर येत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) याबाबत म्हणतो की, ही नवीन प्रकरणे कुठे सुरू झाली याबद्दल अजूनही आमच्याकडे काही माहिती नाही आहे. मात्र असा दावा केला जात आहे की या नवीन प्रकरणांचे कनेक्शन ने सॅल्मन फिशशी संबंधित असू शकते. असे होऊ शकते की आयात … Read more

अंडरवर्ल्ड डाॅन छोटा शकीलच्या बहीणीचा कोरोनामुळे मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलची मोठी बहीण हमिदा हिचे नुकतेच निधन झालेले आहे. ती कोरोनाव्हायरसने ग्रस्त होती. ठाण्यातील मुंब्रा येथे तिच्यावर उपचार सुरू होते. १ महिन्याच्या आतच छोटा शकीलच्या दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यातच त्याची धाकटी बहीण फहमिदा शेख हिचे निधन झाले होते. तरुण बहिणीचा मृत्यू झाला छोटा शकील याच्या … Read more

कराड तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; आता केवळ २४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तुळसण येथील 6 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. या 6 जणांसह एकूण 9 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 194 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यात आता केवळ २४ ऍक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत. त्यामुळे कराड तालुक्याची कोरोनमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे … Read more

भारतात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरवात? तज्ञांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु झाल्यापासून काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. लोक आता हळूहळू घराबाहेर पडत आहेत. यानंतर देशात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भारतात समूह संसर्ग झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने हा दावा फेटाळून लावला होता. मात्र तज्ञांनी सरकारच्या अडथळ्यामुळे न स्वीकारले … Read more

चीनची राजधानी बिजिंगमध्ये पुन्हा संपुर्ण लाॅकडाउन जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात कोरोनाने थोडासा ब्रेक घेतला असावा असे वाटत असतानाच पुन्हा एकदा नव्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.  कोरोना साथीची सुरुवात जिथे झाली असे मानले जाते त्या चीनमध्ये संक्रमण आटोक्यात आल्याची चर्चा होती. पण पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. चीनची राजधानी बीजिंग मध्ये २ … Read more

आता कोरोना चाचणी २ हजार ८०० रुपयांत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. खाजगी प्रयोगशाळेत आकारले जाणारे हे दर कमी करण्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने त्यांच्या अहवालात आता हे दर २२०० व २८०० रु करण्यास सांगितले असून हे दर निश्चित केले आहेत. ४५०० रु ही  रक्कम  गरीब रुग्णांना परवडू शकणारी नसल्याने हे दर … Read more