Arcelor MIttal चा वाढला नफा, मार्च महिन्यात संपलेल्या तिमाहीत झाला 228.5 कोटी डॉलर्सचा फायदा
नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक आर्सेलर मित्तल (Arcelor Mittal) ने गुरुवारी सांगितले की,” 31 मार्च रोजी संपलेल्या या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्याचा निव्वळ नफा 228.5 कोटी होता.” गेल्या वर्षी याच तिमाहीत त्याचे 112 कोटी डॉलर्सचे निव्वळ नुकसान झाले असल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. याच काळात आर्सेलर मित्तलची एकूण विक्री 1,619.30 कोटी … Read more