साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे संचारबंदीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी पालिका आणि पंचायत समितीवर साेपिण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सातारा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तहसिलदार आशा हाेळकर यांनी काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून विनाकारण फिरणा-यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई पोलिसांनी केली. … Read more

सावधान ! कराडला येताय तर कोरोना टेस्ट प्रवेशद्वारातच होणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून प्रशासनाने वारंवार सांगुनही विनाकारण फिरणार्‍यांची संख्या कमी होत नाही. या पार्श्वभुमीवर पोलिसांनी आरोग्य पथकाच्या सहकार्याने विनाकारण फिरणारांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईबरोबरच त्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. कोरोना टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर वाहनधारकांवर पुढील कार्यवाही केली जात आहे. कराड तालुक्यात कोरोनाच्या आकड्यांनी अडीचशेचा टप्पा … Read more

कासारशिंरबेत कोरोना बाधित हाफसेंच्युरीकडे, ग्रामपंचायतीकडून आठ दिवसांचा जनता कर्फ्यु

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कासारशिरंबे गावात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत कासारशिंरबे गावात हाफसेंच्युरीकडे कोरोना बाधितांचा आकडा आला आहे. त्यामुळे कोरोना साखळी खंडित करण्याकरता कासारशिरंबेत रविवार दि. 25 एप्रिल ते शनिवार दि. 1 मे असा आठ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आली … Read more

टेस्टची धास्ती ः विनाकारण फिरणारे 4 जण निघाले कोरोना पाॅझिटीव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ढेबेवाडी विभागात महसूल विभाग, ढेबेवाडी, मंद्रुळकोळे ग्रामपंचायत, पोलीस, प्रशासन विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सणबुर यांच्या अंतर्गत विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड चाचणी केली जात आहे. एका तासात 61 जणांची कोरोना चाचणी केली, त्यापैकी 4 जण कोरोना पाॅझिटीव्ह आले. कोरोना पाॅझिटीव्ह येणाऱ्यांना ॲम्बुलन्समध्ये बसवून ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथे घेऊन जाण्यात आले. त्यामुळे … Read more

सावधान ः रस्त्यांवर फिराल तर कोरोना टेस्ट होणार

औरंगाबाद | शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, त्याचा परिणाम आता ग्रामीण भागातील तालुक्यांमध्येही दिसून येऊ लागला आहे. त्याच पाश्र्वभूमीवर सिल्लोड नगर परिषदेने आता कडक पावले उचलायला सुरूवात केली असून, ग्रामीण भागातील रूग्णसंख्या वाढत असल्याने शहराप्रमाणेच तालुक्याच्या ठिकाणी कडक लॉकडाऊनच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या वतीने आता रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट … Read more

शहराच्या एंट्री पॉईंट कोरोना चाचणी 65 पॉझिटिव्ह

औरंगाबाद | महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्चपासून अन्य जिल्ह्यातून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील एंट्री पॉईंटवर अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. गुरुवारी शहरातील 6 एंट्रीपॉईंटवर कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली. यामध्ये चिकलठाणा येथे 403 पैकी 11 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. हर्सूल टी पॉईंटवर 267 पैकी 26 पॉझिटिव्ह, कांचनवाडी येथे 289 पैकी 15 पॉझिटिव्ह, … Read more

विभागीयस्तरावरील लोकशाही दिनात येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक

औरंगाबाद | विभागीय स्तरावरील लोकशाही दिन व विभागीय महिला लोकशाही दिनाचे एप्रिल महिन्याच्या दुसरा सोमवार 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. तथापि महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्याकरिता शासन आदेशान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना अपवादात्मक परिस्थितीत उपस्थित राहावयाचे असल्यास … Read more

कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त ; पहा कोरोना चाचणीचा नवीन दर

corona test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. सरकारने जारी केलेल्या सुधारित दराप्रमाणे आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी (RTPCR Test) 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले आहेत. अँटीजेन टेस्टसाठी 150 रुपये करण्यात येणार आहेत. स्वतः … Read more

औरंगाबादकरांच्या कोरोना चाचणीवर दररोज ३० लाखांचा खर्च

औरंगाबाद | जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत ६.८४ लाख जणांची कोरोना तपासणी झाली आहे. गेल्या आठवडाभरात दररोज सरासरी सहा हजारांच्या वर रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. औरंगाबादकरांच्या रोजच्या या चाचणीसाठी सुमारे ३० लाखांचा खर्च होत आहे. कोरोनाचे स्वॅब सुरुवातीला तपासणीला पुणे येथे एनआयव्हीला पाठवले जात होते. त्यानंतर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा … Read more

व्यापाऱ्यांचा कोरोना चाचणीला प्रतिसाद ; मनपा पथकामार्फत करून घेतली तपासणी

औरंगाबाद: कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन कोविड चाचणी करून घेणाऱ्या व्यापारी व दुकानदारांची महानगरपालिकेच्या रुग्णालयात गर्दी होत असे. यामुळे मनपा प्रशासनाने आज सोमवार पासून सहा ठिकाणी तपासणी सुरू केली. याला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. सध्या शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे. या वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. … Read more