जागतिक बाजार आणि लसीकरण बाजारातील हालचाली ठरवतील, Sensex-Nifty ची स्थिती कशी असेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जागतिक संकेत, मान्सूनची प्रगती आणि लसीकरण मोहिम येत्या आठवड्यातील शेअर बाजाराच्या दिशेचा निर्णय घेतला जाईल. विश्लेषकांनी हे मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात की,”येत्या आठवड्यात देशांतर्गत आघाडीवर कोणताही मोठा आर्थिक डेटा उपलब्ध नाही, त्यामुळे गुंतवणूकदार जागतिक बाजारपेठांवर लक्ष ठेवतील.” ते असेही म्हणाले की,”मासिक डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टच्या निकालामुळे बाजार अस्थिर राहू शकेल.” रेलीगेअर ​​ब्रोकिंगचे … Read more

देशातील 18 वर्षावरील नागरिकांना लस मोफत मिळणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. येत्या 21 जूनपासून देशातील 18 वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. याआधी ही जबाबदारी राज्य सरकारांकडे देण्यात आली होती. पण मोदींनी आज जनतेशी संवाद साधताना केंद्र सरकारनं आता राज्य सरकारांना दिलेली लसीकरणाची २५ टक्क्यांची जबाबदारी देखील स्वत:वर घ्यायचं … Read more

देशातील मुलांना लस मिळण्याची आशा, AIIMS मध्ये सुरू झाली लसीची चाचणी

moderna vaccine

नवी दिल्ली । अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) येथे सोमवारपासून दोन वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी स्वदेशी निर्मित Covaxin या लसीची चाचणी सुरू झाली. मुलांसाठी भारत बायोटेकची लस सुरक्षित आहेत की नाही हे शोधण्यासाठी पाटणा-मधील AIIMS मध्ये चाचणी सुरू झाली आहे. हा तपासणी अहवाल आल्यानंतरच मुलांना लस दिली जाईल. ही चाचणी … Read more

Corona Vaccine: ‘कोव्हॅक्सिन’ की ‘कोव्हिशिल्ड’; कोणती लस अधिक प्रभावी? पहा काय सांगते संशोधन…

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात सध्या लसीकरणाची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. देशात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट बनवलेली कोविडशिल्ड ही लस तसंच भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली कोवॅक्सिन या दोन्ही लसी दिल्या जात आहेत. या दोन्ही पैकी कोणती लस जास्त प्रभावी आहे ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर आता … Read more

कोरोना लसींचा हिशोब द्या; कोर्टाचे मोदी सरकारवर ताशेरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना मोफत लस व १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांनी लसीसाठी पैसे मोजायचे हे केंद्र सरकारचे धोरण अतार्किक व मनमानी स्वरूपाचे आहे अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकार वर ताशेरे ओढले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने देशातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले. पण लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण … Read more

दिलासादायक ! जुलै 2021 पर्यंत भारताला Pfizer लस मिळणे अपेक्षित, किती डोस उपलब्ध होणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस लसीचा तुटवडा असताना नीती आयोगाच्या सदस्याने सांगितले की,”लवकरच भारताला Pfizer Vaccine मिळेल. तसेच, Covaxin आणि CoviShield chi उत्पादन क्षमताही येत्या काही महिन्यांत वाढेल. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की,” Pfizer कडून भारताला लस उपलब्ध होण्याचे संकेत मिळाले आहेत. केंद्र सरकार कंपनीशी सतत चर्चा करत आहे. जुलै 2021 पर्यंत भारताला … Read more

18 – 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार ; सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा केवळ सरकारी केंद्रात उपलब्ध असणार आहे. खासगी रुग्णालयांच्या केंद्रांना अद्याप ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि लससाठी स्लॉट बुक करावा लागेल लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन … Read more

“लसीकरणासाठी राखून ठेवलेले ते 35 हजार कोटी गेले कुठे?” पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्राला सवाल

prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना लसीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जगभरात सर्व देश मोफत लसीकरण करत असताना … Read more

मोदीजी, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? आंबेडकरांचा बोचरा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना मोदी म्हणाले होते की लसीची एक मात्रा वाया गेली, तर कुणा तरी व्यक्तीला या रोगापासून आवश्यक असलेल्या संरक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे लसी वाया जाण्यास प्रतिबंध करण्याची आवश्यकता आहे, असेही मोदी यांनी म्हटले होते. यावरुन … Read more

लसींच्या निर्यातीवरून सिरम इन्स्टिटयूट ने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

adar punawala

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात करोनाने कहर केला आहे. अशा परिस्थितीत कोरोना पासून बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेणं हे खूप महत्त्वाचे बनले आहे. संपूर्ण देशात सध्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहेत परंतु लसींच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या भेडसावत आहे. अशातच देशातील लसी या निर्यात केल्यामुळे विरोधकांसह अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. लसीच्या निर्याती वरून मोठं … Read more