पुण्यात कोणत्या भागात किती कोरोनाग्रस्त; जाणुन घ्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मुंबईपाठोपाठ रुग्णसंख्या जास्त असणारा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा होय. जिल्ह्यातील प्रभागवर रुग्णसंख्या महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेअर केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे. सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण सिंहगड रोड परिसरात जनता वसाहत – दत्तवाडी: ३८६ तर कसबा विश्रामबागवाडा परिसरातील नवी पेठ-पर्वती:३६५, येथे आहेत. कोंढवा येवलेवाडी परिसरात नव्याने वाढविण्यात आलेल्या ११ … Read more