कोरोनावर लस निघणे अजून दोन वर्षे तरी शक्य नाही – WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला झाला आहे. त्यामुळे भारतात काही ठिकाणी अगदी काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देश कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोनावर अजून 2 वर्ष तरी लस शोधणे कठीण आहे. त्यामुळे सध्या लोकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं … Read more

कदाचीत HIV प्रमाणे कोरोनावरही वॅक्सिन बनू शकत नाही; एक्सपर्टचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या संक्रमणासह झगडत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाच्या इलाजासाठी लसीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.काही ठिकाणी या लसीची चाचणीही सुरू झाली आहे.परंतु अद्यापही प्रभावी अशी कोणतीही लस सापडलेली नाहीये. अशा परिस्थितीत कोरोनावर लस सापडली नाही तर काय होईल असा प्रश्न पडतो. सर्वात वाईट परिस्थितीत जर लस सापडली नाही तर … Read more

आम्ही कोरोनावर ‘लस’ शोधली! इस्राइलचा दावा

वृत्तसंस्था । संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटातून जात आहे. कोरोनामुळे जीवितहानी सोबत आर्थिकहानीचा सुद्धा फटका जगाला बसत आहे. यावर शेवटचा रामबाण इलाज एकच तो म्हणजे कोरोनाच्या संसर्गाला रोखणारी लस. अशावेळी इस्राइलने (Israel) कोरोना व्हायरसवर (Israel Developed Coronavirus Vaccine ) लसची निर्मिती केल्याचा दावा केला आहे. इस्राइलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) यांचं म्हणणं आहे … Read more

अभिमानस्पद! भारतीय शास्त्रज्ञाने शोधला ‘कोरोना’ विषाणूवरील जालीम उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळ चीनमध्ये आतापर्यंत करोनाने ६१८ जणांचे बळी घेतले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. दरम्यान, शास्त्रज्ञांच्या मेहनतीला यश मिळाल्याची सुखद वार्ता ऑस्ट्रेलियामधून मिळत आहे. करोना विषाणूवर लस बनवण्याच्या अगदी जवळ गेल्याचा एका शास्त्रज्ञाने दावा केला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियातील … Read more