लॉकडाऊन तोडणाऱ्यांना काश्मीरमध्ये अशी करत आहेत शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊन असतानाही लोक बाहेर पडत आहेत. बंदचे नियम पळतांना दिसत नाही आहेत. वारंवार घराबाहेर पडू नका असं आवाहन करून सुद्धा लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. शेवटी लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पोलीस आता पोलीस वेगळ्यावेगळ्या शक्कली शोधून काढत … Read more

लॉकडाऊनचे पालन करा, अन्यथा दिसता क्षणी गोळ्या घालाव्या लागतील- चंद्रेशेखर राव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन असतानाही सोमवार आणि मंगळवारी लोक बाहेर आल्याचे पाहून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रेशेखर राव हे कमालीचे नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चंद्रेशेखर राव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “नागरिक घराबाहेर पडल्यास त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ,” असा … Read more

देशात करोना व्हायरसमुळे ११वा बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे देशात आणखी एकाच बळी गेला आहे. तामिळनाडूमधील मदुराईमध्ये बुधवारी सकाळी एका ५४ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. मदुराईमधील राजाजी हॉस्पिटलमध्ये या करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. करोना व्हायरसमुळे तामिळनाडूत झालेला हा पहिला मृत्यू आहे. अशी माहिती तामिळनाडू राज्याचे आरोग्य मंत्री सी. विजयभास्कर यांनी दिली. मदुराईच्या नागरिकांच्या मृत्यूनंतर देशातील करोना व्हायरसमुळे … Read more

कोरोनामुळं टोकियो ऑलिम्पिक २०२१पर्यंत लांबवणीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यात चर्चा झाल्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आबे म्हणाले की, ”बाख यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही दोघांनी यंदाची टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्याबाबत १०० टक्के सहमती दर्शविली आहे. संपूर्ण जगाला प्रभावित करणाऱ्या कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराने ग्रासलं आहे … Read more

लाठीला तेल लावून ठेवा! गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले पोलिसांना आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सरकाराने संपूर्ण राज्यात संचारबंदी लावली. लोकांच्या काळजीपोटी सरकारने घरात बसा असं सांगितल्यानंतरही अनेक जण बाहेर फिरतांना दिसत आहेत. गर्दी करताना दिसत आहेत. रस्त्यांवर वाहन घेऊन फिरताना दिसत आहेत. लोकांमध्ये कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीचे गांभीर्य दिसत नाही आहे. यावर अखेरचा उपाय म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना बळाचा … Read more

चीनमध्ये ‘करोना व्हायरस’ नंतर ‘हंता व्हायरस’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील वुहान येथून पसरत गेलेल्या करोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जगात करोनाने थैमान घातलं आहे. अनेक देश ठप्प पडले आहेत. लोक घरात कोंडली गेली आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून माणूस माणसापासूनच लांब पळत आहे. करोनामुळे जगभरामध्ये आतापर्यंत १६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ लाख … Read more

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूला जागतिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. भारतात १० नवीन घटनांनंतर त्याची संख्या वाढून १४८ झाली आहे. अहवालानुसार जगभरात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा आकडा ७ हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूमुळे १० मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत जगभरात दीड लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना व्हायरस होण्याच्या ५ दिवस … Read more

डब्ल्यूएचओकडून भारताचे कौतुक:”कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने जगाला मार्ग दाखवावा”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसची भीती जगभर पसरली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझरने या विषाणूला आंतरराष्ट्रीय साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे. या आजारामुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. काही लोकांच्या दुर्लक्षामुळे हा आजार सतत पसरत आहे.या विषाणूमुळे अनेक देशात कर्फ्यूसारख्या परिस्थिती निर्माण झाल्या आहेत. बरीच शहरे लॉक डाऊन करण्यात आली आहेत. म्हणूनच,सर्व देशांचे … Read more

कोविड -१९ वर लस तयार, रुग्ण २ तासांतच बरे होतील का? ही बातमी बनावट आहे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशात कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांसह, अफवा आणि बनावट बातम्यांमध्येही वाढ झाली आहे, ज्यामुळे लोकांच्या चिंता वाढत आहेत.दरम्यान, असा दावा केला जात आहे की अमेरिकन डॉक्टरांना कोरोनाव्हायरसचा एक इलाज सापडला आहे आणि सोशल मीडियावर औषधाचा एक फोटोही शेअर केला जात आहे. व्हायरल संदेशात लिहिले आहे, “मोठी बातमी! कोरोना विषाणूची लस तयार आहे. इंजेक्शनच्या … Read more

कौतूकास्पद! करोनाशी दोन हात करण्यासाठी एका गावानं अशी केली तयारी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. लोकांच्या जीवापोटी सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीत शहरांपेक्षा ग्रामीण भागातील गावात जास्त जागरूकता आणि जबाबदारी पाहायला मिळत आहे. एकीकडे शहरात अनेकजण आपली वाहने घेऊन रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे गावाकडे लोक खूपच काळजी घेत आहेत. संचारबंदीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ५ … Read more