चिंतेची बाब!! एकट्या पुणे शहरात JN.1 च्या एकूण 59 रुग्णांची नोंद

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने ग्रामीण भागात शिरकाऊ करण्यास सुरुवात केली आहे. सध्या पुणे शहरामध्ये देखील कोरोनाचा नाव व्हेरिएंट JN.1 चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या पुणे शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 150 रूग्ण सापडले आहेत. तर गेल्या 24 तासात पुण्यात JN.1 च्या एकूण 59 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे … Read more

चिंताजनक! महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ

corona student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्षाला सुरुवात होताच महाराष्ट्रातील नागरिकांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. अहमदनगरमधील शालेय विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. या एका बातमीमुळे आरोग्य यंत्रणेची देखील झोप उडाली आहे. सर्दी खोकला झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर तालुक्यात … Read more

जोरात पसरतोय कोरोनाचा JN.1 व्हेरियन्ट; 24 तासात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

Corona JN.1 Varient

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील कोरोना व्हायरस JN.1 व्हेरियन्टच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. देशभरात मागील 24 तासात कोविडच्या ह्या नवीन व्हेरीयंटचे तब्बल 743 रुग्ण आढळून आले असून भविष्यात रुग्ण संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोविडचा नवीन व्हेरियंट हा ओमीक्रॉन व्हेरियंटचा सब व्हेरियंट असून ह्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम देखील ओमीक्रॉन … Read more

‘कोरोना जोमात व सरकार कोमात’ ; सामनातून मोदींवर थेट हल्ला

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोविडचे प्रभावी विषाणू संक्रमण वाढवित सुटले आहेत आणि त्यापुढे निप्रभ दिसणारे सरकार फक्त आणि फक्त निवडणुकीच्या कामात रमले आहे. ‘कोरोना जोमात … Read more

Corona JN.1 Variant : कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट JN.1 वेगाने पसरतोय; एकाच दिवशी सापडले 600 पेक्षा जास्त रुग्ण

Corona JN.1 Variant Cases

Corona JN.1 Variant । देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट मुळे (Corona New Variant) खळबळ उडाली आहे. JN.1 असे या नव्या कोरोना व्हेरिएन्टचे नाव असून याचा प्रसार अतिशय वेगाने होत आहे. काल एकाच दिवशी देशभरात 600 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. देश आत्ता कुठे रुळावर येत असताना पुन्हा … Read more

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण; पुण्यातील राहत्या घरी क्वारंटाईन

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशातच एक खळबळून टाकणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आज प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे धनंजय मुंडे रुग्णालयात गेले होते. येथे त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सध्या ते त्यांच्या … Read more

चिंता वाढली! देशात 24 तासात 335 लोकांना कोरोनाची लागण; आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय नागरिकांना चिंतेत पाडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. थंडीचा मौसम सुरू झाल्यापासून देशांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दिल्या 24 तासात 335 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्याचबरोबर, सक्रिय रुग्णांची संख्या 1701 वर गेली असल्याची माहिती रविवारी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे … Read more

चिंताजनक! कोरोनापेक्षा जास्त भयानक निपाह व्हायरस; वैज्ञानिकांची माहिती

nipah virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कोरोनानंतर आता देशात निपाह व्हायरसने (Nipah Virus) दहशत निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांमध्येच निपाह व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या व्हायरसचे भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे, निपाह वायरसने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही कोरोना व्हायरसच्या मृत रुग्णांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. सध्या निपाह … Read more

धक्कादायक!! फक्त 10 मिनिटे उभं राहताच कोरोना रुग्णाचे पाय झाले निळे; नेमकं कारण काय?

corona blue leg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 मध्ये आलेल्या कोरोना विषाणूने (Covid 19) संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. संपूर्ण जगात कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आलं होते. आत्ता कुठे आपली कोरोनातून सुटका झाली असून जग पुन्हा एकदा रुळावर आलं आहे. परंतु याच दरम्यान, आता पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. एक खूप दिवसांपासून कोरोना असलेला एक 33-वर्षीय पुरुष … Read more

साताऱ्यात 24 तासांत 6 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह; एकाची प्रकृती चिंताजनक

Satara Corona News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हयात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत अधिकच चिंताग्रस्त बनत चालली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 6 रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात एकूण 64 बाधित रुग्ण संख्या झाली आहे. सातारा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 137 नागरिकांची काेराेनाची चाचणी करण्यात आली. तसेच 6 नागरिकांना काेराेनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला … Read more