काय… लसूण खाल्ल्याने दूर होईल कोरोनाचा विषाणू ? सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जगातील सर्व देश चीनमधून बाहेर पडलेल्या कोरोनाव्हायरसशी झगडत आहेत. चीननंतर इटली, इराण आणि अमेरिकेत या विषाणूने नाश केला आहे. आतापर्यंत भारतात ४९९ कोरोना प्रकरणाची पुष्टी झाली आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही उपचार किंवा लस मिळाली नाही. तथापि, या विषाणूवर उपचार आणि प्रतिबंध करण्याचे केल्याचे बरेच दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. असेही … Read more

शहरातून गावात आलेल्या नागरिकांशी माणुसकीने वागा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थितीबाबत माहिती देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शहरी भागातून गावात आलेल्या नागरिकांशी माणुसकीने वागा असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. गावात परत आलेल्या पुणे आणि मुंबईतील नागरिकांकडे कुणीही संशयाने पाहू नये. या भयंकर संकटाचा सामना आपण सगळ्यांनी करायाचा आहे. गावाकडं आलेल्या … Read more

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसची भीती जगभर पसरली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझरने कोरोना या विषाणूच्या संसर्गाला आंतरराष्ट्रीय साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे. या आजारामुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. काही लोकांच्या दुर्लक्षामुळे हा आजार सतत पसरत आहे. अशीच एक घटना दक्षिण कोरियामध्ये पाहायला मिळाली, जिथे एका महिलेमुळे हजारो लोक या विषाणूचा बळी … Read more

दिलासा! एटीएममधून ४ पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास आता सर चार्ज नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रासहित ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थिती सामन्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत आहे. एटीएममधून ४ पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास आता सर चार्ज लागणार नाही आहे. त्याचबरोबर बँक खात्यात किमान रक्कम ठेवण्याची अटही शिथिल करण्याची घोषणा सुद्धा … Read more

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आजकाल संपूर्ण जग कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे आणि आतापर्यंत २००,००० हून अधिक लोकांना याचा त्रास झाला आहे, भारतात त्याचा आकडा ३०० च्या वर गेला आहे, तर त्यातही भारतात दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे परंतु इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. मात्र भारतात कदापि या विषाणूने इतके पाय पसरले नाहीत. … Read more

करोनामुळे शाहीनबाग आंदोलकांना हटवलं; पोलिसांनी केली कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार अनेक पावलं उचलत आहे. दिल्लीमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. संपूर्ण दिल्लीत कर्फ्यूसारखी परिस्थिती आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर शाहीनबाग खाली करण्यात आलं आहे. करोनाचा धोका लक्षात घेत पोलिसांनी शाहिनबाग आंदोलकांना जागा खाली करण्याचं आवाहन करण्यात आलं होत. मात्र, आंदोलकांनी जागा खाली न केल्यानं अखेर … Read more

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनमधील साथीचा रोग ठरलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरातील १६,५५८ लोकांचा बळी गेला आहे. जगातील जवळपास सर्व देश या धोकादायक विषाणूच्या चक्रात सापडले आहेत. आतापर्यंत ३८१,६६४ लोक संक्रमित झाले आहेत आणि ही संख्या वेगाने वाढत आहे.सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये (६०७७) त्यानंतर चीन (३,२७७), स्पेन (२,३११) आणि इराणमध्ये (१,८१२) झाले. जर आपण भारताबद्दल बोललो … Read more

कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या वुहाननंतर कोरोनाव्हायरसने इटलीच्या लोम्बार्डी शहराला आपला मजबूत बालेकिल्ला बनविला आहे.येथे सतत नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की या शहरातील मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कारासाठीसुद्धा प्रतीक्षा यादी तयार केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३,९२७ वर पोहचल्यामुळे लोम्बार्डीतील रूग्णालयांनी यावर तोडगा काढण्याची मोहीम हाती घेतली. असा विश्वास … Read more

करोनामुळं राज्यसभेची निवडणूक स्थगित; येत्या २६ मार्चला होणार होती निवडणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगित केल्या आहेत. येत्या २६ मार्चला राज्यसभेच्या ५५ जागांवर निवडणुक होणार होती. करोनाच्या वाढत्या संसर्ग टाळण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून अद्याप या निवडणुकांची नवीन तारीख जाहीर करण्यात आली नाही. पुढील परिस्थिती पाहूनच तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात … Read more

आकडेवारी: राज्यात कोणत्या भागात किती करोनाबाधित रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पर्यंत पोहोचली आहे. यात मुंबई आणि उपनगरात सर्वाधिक ३८ कोरोनाबाधित आहेत. तर, त्याखालोखाल पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईतील आजच्या करोनाबाधित रुग्णाच्या मृत्युनंतर राज्यात बळींची संख्या ४ झाली आहे. देशभरातील करोना बाधितांचा आकडा आता ५०० पार झाला आहे. तर १० जणांचा … Read more