कोरोना असूनही KFC वाढविणार आपल्या रेस्टॉरंट्सचे नेटवर्क

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा साथीचा रोग असूनही, फास्ट फूड रेस्टॉरंट चेन केएफसी (KFC) भारतात आपले रेस्टॉरंट (Restaurant) नेटवर्क वाढविण्याची तयारी करत आहे. कंपनीने आपल्या व्यवसायात संरचनात्मक बदल केले आहेत. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “येत्या काही वर्षांत भारत त्यांच्या वाढीसाठी प्रमुख बाजारपेठ बनेल.” कंपनीने सन 2020 मध्ये 30 नवीन रेस्टॉरंट्स उघडली कोविड -19 … Read more

सचिन – युसूफ नंतर अजून एक दिग्गज खेळाडू कोरोनाच्या विळख्यात ; रोड सेफटी स्पर्धा अंगलटी येणार ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि आक्रमक फलंदाज युसूफ पठाण यांच्यानंतर आता स्टार क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथला देखील करोनाची लागण झाली आहे.विशेष म्हणजे बद्रीनाथ सुद्धा रोड सेफटी स्पर्धेत सहभागी होता. त्यामुळे वर्ल्ड रोड सेफटी स्पर्धा अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती बद्रीनाथने ट्विट करत दिली. बद्रीनाथ म्हणाला, ”माझी … Read more

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट!! एका दिवसांत सापडले तब्बल 40 हजार रुग्ण

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने कहर केला असून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेची बाब आहे. ठिकठिकाणी अनेक निर्बंध लादून देखील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख काही कमी होताना दिसत नाही. राज्य सरकारने घेतलेल्या नियमानुसार रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे आज दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 … Read more

औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

corona

औरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्यामुळे दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. संपूर्ण कुटुंबाला संसर्ग झाल्यामुळे अनेक गावांत चिंतेचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाने कोवीड केअर सेंटरद्वारे ग्रामीण भागात आठ हजार ८३२ बेड उपलब्ध केले आहेत. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असून, त्यांच्यावर घाटीत उपचार करण्यात येत आहेत. शहरात दाट लोकसंख्या असल्यामुळे कोरोना समूह … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढला, रविवारी ४०७ कोरोना पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेख आजही तसाच वाढलेला आहे. रविवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ४०७ जण बाधित तर ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात १३३,१५९,२९३,३७१, ४९५, ३६५ तर रविवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ४०७ असा बाधितांचा … Read more

कराड तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येची शंभरी पार , तर शहरात 52 रुग्ण कोरोनाच्या विळख्यात

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. शनिवारीही कोरोनाबाधितांच्यात वाढ झाली. कराड शहरात शनिवारी चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरातील रुग्ण संख्या ५२ झाली असून तालुक्याची रुग्णसंख्या 101 इतकी झाली आहे. पालिका प्रशासनाच्या विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना कराडकरांना केलेल्या आहेत. कराड शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. अशात … Read more

5 एप्रिलपासून महापालिकेची मेगा लसीकरण मोहीम

औरंगाबाद : शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता 5 एप्रिलपासून मेगा कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. या मोहिमेसाठी शंभर पथके नियुक्त केली जात आहे. विशेष म्हणजे दहा ते पंधरा दिवसांत तीन लाख शहरवासीयांचे लसीकरण करण्याचे टार्गेट प्रशासनाने समोर ठेवले आहे. शहरात मागील … Read more

अबब..! जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात २६ रुग्णांचा बळी

aurangabad corona

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोनाने आपला विळखा आणखी घट्ट केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२६) दिवसभरात २६ रुग्णांचा बळी घेत, नवा उच्चांक केला आहे. कोव्हिड रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्यासह वाढता मृत्यूदर रोखण्याचे आव्हान आता प्रशासनासह आरोग्य यंत्रणेसमोर आहे. मार्च महिन्यात २० आणि २२ रोजी मृत्यूचा आकडा हा २० च्या वर गेला होता. तर २३ मार्च … Read more

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

Sachin Tendulkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असून आता तर क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याना देखील कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः सचिनने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सौम्य लक्षणे आहेत . माझ्या घरातील इतर सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. मी घरातचं क्वारंटाईन आहे. तसेच … Read more