कोरोनाच्या लढाईत शहीद झाल्यास कुटुंबियांना मिळणार १ कोटी; केजरीवाल सरकारची घोषणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशावर कोरोनाच संकट आहे. अशा वेळी देशातील डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी ही सर्व मंडळी जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत. करोनाच्या विरोधातील लढाईत लढणाऱ्या अशा योध्यांसाठी दिल्ली सरकारने मोठी घोषणा केली आहे. कर्तव्य बजावताना वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत दिली … Read more