कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी
प्रत्येक संकट हे संधी घेऊन येतं, ही संधी आहे जागतिक संकटाला सामोरं जाताना एकत्र यायची आणि मानवजातीला आवश्यक गोष्टींची मुक्तपणे एकमेकांसोबत देवाणघेवाण करण्याची. यासंदर्भातील हा लेख प्रत्येकाने वाचायलाच हवा.
प्रत्येक संकट हे संधी घेऊन येतं, ही संधी आहे जागतिक संकटाला सामोरं जाताना एकत्र यायची आणि मानवजातीला आवश्यक गोष्टींची मुक्तपणे एकमेकांसोबत देवाणघेवाण करण्याची. यासंदर्भातील हा लेख प्रत्येकाने वाचायलाच हवा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक १ वर्ष पुढे ढकलण्यात आलं आहे. यंदा टोकियोत २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक होणार होतं. मात्र, करोनाचा संसर्ग जगभरात पसरल्यानं … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशावर करोना व्हायरसचं सावट असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रात जास्त दिसून येत आहे. राज्यात करोना बाधितांच्या संख्येत आजही भर पडली. राज्यातील करोना बाधितांचा आकडा आता २२० झाला आहे. आज दिवसभरात १७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर २ जणांचा आज मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे उपचार घेणाऱ्या ३९ जणांना … Read more
कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर पुण्याहून आलेल्या मंगळवार पेठेतील कोरोना बाधितच्या कुटुंबातील एका महिला सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला. कुटुंबातील इतर चार सदस्यांसह अन्य ३१ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पुण्याहून मंगळवार पेठेत आलेल्या प्रवाश्याला यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील प्रसिद्ध अमेरिकन आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूमुळे गंभीर संकटात सापडली आहे. वैद्यकीय व्यावसायिकांचा असा अंदाज आहे की येत्या काळात हजारो रूग्णांची तातडीने काळजी घ्यावी लागेल, ज्यामुळे फुटबॉल फील्ड, कॉन्फरन्स सेंटर आणि हॉर्स रेसिंगचे मैदान येथे तात्पुरती रुग्णालये बनविली जात आहेत. या धोकादायक परिस्थितीला तोंड देण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने आपली सर्व संसाधने दिली … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यात जपानी कॉमिक केन शिमुराला कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. त्यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. इतकेच नाही तर ग्राम्य अवॉर्ड मिळवलेला अमेरिकन लोक गायक जो डिफीचा कोरेना विषाणूमुळे मृत्यू झाला. तो ६१ वर्षांचा होता. हॉलिवूड रिपोर्टरच्या म्हणण्यानुसार, २० मार्च रोजी अभिनेत्याला न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर त्याला रुग्णालयात … Read more
कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर लोकप्रतिनिधी, विविध संस्था आणि प्रतिष्ठित व्यक्ती पत्र देवून बाहेरुन जिल्ह्यामध्ये लोकांना पाठवित आहे. यामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे आणि जिल्हा बंदीचे उल्लंघन होत आहे, अशा लोकप्रतिनिधी, संस्था तसेच संबंधित व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. यामध्ये पत्रासह संबंधिताचे वाहनही जप्त होणार आहे. … Read more
सांगली प्रतिनिधी । जगभरात जीवघेण्या कोरोना व्हारसरवर उपचार लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, अजूनही जगभरातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे. हा रोग जगभर फैलावातच असून हजारोंचे बळी आतापर्यन्त या कोरोनाने घेतले आहेत. अनेक देश उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशा संकट काळात आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे गुरुजींनी आपलं … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातल्या जवळपास सगळ्याच देशांमध्ये कोरोनाचा कहर चाली आहे.या कोरोनामुळे बहुतेक लॉकडाउन आहे.तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कंपन्या, कार्यालये बंद असल्यामुळे सर्वचजण घरीच आहेत. ज्यांना शक्य आहे,ते वर्कफ्रॉम होम करत आहेत. पण ज्यांच्याकडे असा पर्याय उपलब्ध नाही, त्यांना पहिले दोन-तीन दिवस संपल्यानंतर आता घरी बसून कंटाळा येऊ लागला आहे. अशावेळी लोकांना वेळेचा सदुपयोग … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यानंतर, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सर्व ब्रिटिश कुटुंबांना कोरोना विषाणूची साथीबरोबर लढा देण्यासाठी घरीच राहण्यासाठी लिहिले, सामाजिक सलोख्यापासून अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करा असे म्हटले आहे. यासह, त्यांनी सुधारण्यापूर्वी परिस्थिती आणखी बिकट होण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधानांनी लिहिलेले पत्र कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी सरकारने जारी … Read more