तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आणखी कोरोना चाचण्या वाढविणार

corona test

औरंगाबाद | संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मनपा पुन्हा कोरोना चाचण्यांवर भर देणार आहे. सध्या शहरात अँटीजन व आरटीपीसीआर म्हणून अडीच हजारापर्यंत चाचण्या केला जात आहे ही संख्या पाच हजारापर्यंत लिहून सुपर स्पेडर गटांच्या चाचण्या वाढविल्या जातील अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असल्याची … Read more

औरंगाबाद: शहरात 11 आणि ग्रामीण मध्ये 24 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 35 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 11,तर ग्रामीण भागातील 24 रुग्णांचा समावेश असून 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 407 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 611 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

अर्धे शटर उघडून दुकान चालवणे पडले महागात; हजारोंचा भरावा लागला दंड

manpa karwai

औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. यामध्ये शनिवार आणि रविवार पूर्णतः संचारबंदी असताना देखील अनेक व्यापारी नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडे ठेवताना दिसत आहेत. आज महानगर पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत संचारबंदी दरम्यान दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांकडून पंचवीस हजाराचा दंड वसूल केला. दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास सुमारास पैठण गेट, रॉक्सी टाकी … Read more

हाजीर हो ! सोमवारपासून खंडपीठात होणार प्रत्यक्ष सुनावणी

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद | कोरोनामुळे नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज सुरू होते. त्यातही केवळ तातडीच्या प्रकरणावर सुनावणी होत होती. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांनी काढलेल्या आदेशानुसार औरंगाबाद खंडपीठ आज सोमवार दिनांक दोन ऑगस्ट पासून प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. सकाळी साडेदहा ते दिड व दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत सुनावणी … Read more

कोविड रूग्ण मृत्यू दर कमी करा – जिल्हाधिकारी

औरंगाबाद | कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम केलेली आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कारणांचा शोधदेखील घेतलेला आहे. या अभ्यासातून आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणांनी कार्यवाही करावी; त्यामुळे जिल्ह्यात कोविड रुग्णाचा मृत्यू होणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय … Read more

शहरात काल १० हजार हजार जणांचे विक्रमी लसीकरण

औरंगाबाद | कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी शहरातील ४३ केंद्रावर शुक्रवारी (ता. ३०) गर्दी केली. काल दिवसभरात सुमारे दहा हजार नागरिकांना लस टोचण्यात आली. परंतु आज शनिवारी (ता. ३१) मात्र ४३ केंद्रावरच लसीकरण केले जाणार आहे. एका दिवसात १० हजार नागरिकांचे लसीकरण करणे हा एक विक्रमच आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा होता. असे … Read more

दिलासादायक ! तब्बल १५६ दिवसांनी जिल्ह्याचा कोरोना मृत्यूवर विजय

corona

औरंगाबाद | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेली रुग्ण मृत्यूची मालिका तब्बल १५६ दिवसांनंतर काल गुरुवारी थांबली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर काल दिवसभरात जिल्ह्यात केवळ २८ रुग्णांची वाढ झाली असून आजघडीला जिल्ह्यात सध्या ३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत … Read more

आता ग्रामीण भागातही उपलब्ध होणार ऑक्सिजन बेडची सुविधा

Bed Hospital

औरंगाबाद | दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. ग्रामीण भागात ऑक्सिजन ची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची तारांबळ उडाली होती. ऑक्सीजन आभावी अनेक रुग्णांचा मृत्यूदेखील झाला होता. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत ग्रामीण भागातील रुग्णांची तारांबळ उडू नये म्हणून आता रुग्णांसाठी ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या घटण्याची शक्यता

Corona 3rd way

औरंगाबाद | कोरोना महामारी ने संपूर्ण राज्यभर थैमान घातले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या तिसर्‍या लाटेत रुग्ण संख्या घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या साडे सहा हजारापर्यंत असेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्याचबरोबर … Read more

औरंगाबाद :9 केंद्रांवर आज लसीकरण

Lasikaran

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासन यासाठी उपाययोजना करत असून लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. परंतु लसींचा तुटवडा असल्यामुळे लस केव्हा मिळेल याकडे नागरिकांचे लक्ष लागुन आहे. महापालिकेकडे कोविशिल्डच्या फक्त 1260 लसी उपलब्ध … Read more