दुपारी 4 नंतर सुरु असलेल्या दुकानावर कारवाई करा – सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यातच ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी निबंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. या ठिकाणी शासनाने निर्बंध लावलेले आहेत. निर्बंध न पाळणाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिलेले नियम न पाहणाऱ्या वर आणि दुपारी 4 नंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर … Read more

शहरात 12 आणि ग्रामीण मध्ये 19 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद |गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 31 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 12,तर ग्रामीण भागातील 19 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 772 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 220 रुग्ण कोरोना मुक्त झाले … Read more

शहरात 41 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 41 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 12,तर ग्रामीण भागातील 29 रुग्णांचा समावेश असून 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 941 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 158 रुग्ण कोरोना मुक्त … Read more

कोरोनाची लस घेतल्यानंतर इतर लोकांना ‘व्हायरल शेडिंग’ची लागण होऊ शकते का ? त्याविषयी जाणून घ्या

corona vaccine

न्यूकॅसल (ऑस्ट्रेलिया) । एंटी- कोविड-19 लसींमुळे काही व्यवसायिकांनी लस घेतलेल्या ग्राहकांना त्यांच्या आवारात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे, या लसीमुळे इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल असे त्यांना वाटते आणि यामुळे “व्हायरल शेडिंग” आणि इतर समस्या देखील जोडल्या गेल्या आहेत. ‘व्हायरल शेडिंग’ प्रक्रियेदरम्यान असे होऊ शकेल कि, संक्रमित व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे दिसू शकणार नाहीत परंतु ते … Read more

चिंताजनक! जिल्ह्यात 46 कोरोना रुग्णांची वाढ, तिघांचा मृत्यू

Corona

औरंगाबाद | जिल्ह्यात शुक्रवारी नव्या 46 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये मनपा भागातील 10 ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरामध्ये 50 जणांना सुट्टी देण्यात आली. तर उपचारादरम्यान 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 308 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील 281 आणि शहरातील 27 रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 … Read more

आवश्यक प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरु-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद | कोरोना महामारीला हरवण्यासाठी पूर्वी असणारे निर्बंध जैसे थे असणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण होण्यासाठी आणि धोरणाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी चाचण्यांमध्ये वाढ करण्याचे निर्देश आणि धोरणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असून संसर्ग … Read more

कुंभारगाव कोरोनाचे हाॅटस्पाॅट : ग्रामपंचायत व कोरोना कमिटीच्या निर्णयांचे उल्लघंन करणाऱ्या विरोधात पोलिसांत तक्रार

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील कुंभारगाव गाव सध्या कोरोनाचे हॉस्पॉट बनले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार झाला तर कोरोनाने 9 ते 10 जणांचा बळी घेतला ही दुर्दैवी बाब आहे. कुंभारगाव ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत व कोरोना कमिटीची मिटींग घेवून 10 जुलै रोजी कोरोनाला रोखण्यासाठी एक मताने आठवडाभराचा जनता कर्फ्यूचा … Read more

लसींचा तुटवडा! मनपातर्फे केला जातोय 15 हजार लसीकरण करण्याचा दावा

corona vaccine

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना हरवण्यासाठी लसीकरण सूरु आहे. 18 वर्षावरील लसीकरण सुरू झाले होते तेव्हा प्रचंड प्रमाणात लसीकरणासाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत होता. परंतु कमी लसीचे प्रमाण कमी असल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. आतापर्यंत 18 वर्षांवरील 7 लाख 35 हजार नागरिकांनाच पहिला डोस … Read more

दिलासादायक ! मंगळवारी अँटीजन चाचणीतून शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

Antigen test

औरंगाबाद | कोरोना महामारी ने संपूर्ण राज्यभर थैमान घातले होते. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता कोरोना संसर्गाची दुसरीला जवळपास ओसरली आहे. यामुळे अँटीजन चाचणीतून एकही रुग्ण पॉझिटिव येत नसल्याचे समोर आले आहे. मंगळवारी महापालिका केंद्रांवर दिवसभरात केलेल्या चाचण्यांत फक्त 8 जण पॉझिटिव्ह आले. आणि सहा एंट्री पॉइंट, सरकारी कार्यालयांमध्ये 1004 जणांच्या चाचण्या करण्यात … Read more

आज लसीकरण बंद; पहिला डोस थांबवून फक्त दुसरा डोस देण्याचा मनपाचा विचार

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाउन लावण्यात आले होते. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असून कोरोना पूर्णपणे घालवण्यासाठी लसीकरण सुरू आहे. 18 वर्षावरील मुलांना लस सुरू झाल्यानंतर लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परंतु केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा मोजक्याच प्रमाणात मिळत असल्याने दुसरा डोस घेणारे 70 हजारांहून अधिक नागरिक वेटिंगवर आहेत. सोमवारी रात्री मनपाला 5000 … Read more