अशोकराज समूहाने अनेकांना अडचणीच्यावेळी आधार दिला : अशोकराव पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. अशा लोकांच्या उदरनिर्वाहासाठी साकुर्डीतील अशोकराज चॅरिटेबल ट्रस्ट व अशोकराज पतसंस्थेने अडचणीच्यावेळी धान्य देऊन गरजूंना मोठा आधार दिला आहे, असे प्रियदर्शनी उद्योग समूहाचे अशोकराव पाटील यांनी नमूद केले. कोरोना काळात साकुर्डी येथील अशोकराज पतसंस्था, अशोकराज ट्रस्ट व अशोकराज इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने गरजूंना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. … Read more

धक्कादायक ! ६० वर्षीय नराधमाने १० वर्षीय मुलीसोबत केले अश्लील चाळे

Rape

धौलपूर : वृत्तसंस्था – संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहेत. तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षितेतचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. हि घटना धौलपूर जिल्ह्यातील कांचनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये एका ६० वर्षीय आरोपीला हा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य आणि विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली … Read more

यूथ क्लब ऑफ कराडमधील तरूणांकडून एक पाऊल माणुसकीचे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यूथ क्लब ऑफ कराड एक पाऊल माणुसकीचे हा नविन क्लब तरूणांनी केलेला आहे. या क्लबने हेल्पलाईन नंबर चालू केलेला असून त्याच बरोबर, गोरगरीब कुटूंबीयाना देखील या उपक्रमाच्या मध्यमातून लहान मुलांच्या बिस्किटापासून ते घरच्या किचन पर्यंतचे संपूर्ण साहित्य आपण ओगलेवाडी, हजारमाची व कराड शहरामध्ये कुटूंबीयाना किटबॅग दिलेल्या आहेत. यूथ क्लब ऑफ … Read more

आपल्याकडे महिंद्रा, टाटा सहित ‘या’ 8 कंपन्यांच्या कार-बाइक्स आहेत? तर आता आपण 90 दिवस ‘या’ सेवेचा फ्रीमध्ये लाभ घेऊ शकाल

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस आणि लॉकडाउन (Coronavirus Pandemic) मुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कार मालकांनादेखील अडचणींचा सामना करावा लागला होता, ज्यांच्या कारची वॉरंटी आणि फ्री सर्विस यावेळी समाप्त होणार आहे. तथापि, त्यांना आता टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. सध्याची परिस्थिती पाहता महिंद्र आणि महिंद्रा, फोक्सवॅगन इंडिया, निसान इंडिया, टाटा मोटर्स, टाटा … Read more

कोरोना रुग्णांसाठी मनपाने उचलले अनोखे पाऊल; मनपा : आजपासून हे; हेल्पलाईनद्वारे करणार समुपदेशन

  औरंगाबाद । कोरोना रुग्णांमधील नैराश्याची भावना दूर करण्यासाठी महापालिकेने अनोखे पाऊल उचलले आहे. कोरोना रुग्णांच्या समुपदेशनासाठी आता मनोमित्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा कक्ष उद्या बुधवारपासून 26मे कार्यान्वित होणार आहे. कोरोना रुग्ण भरती झाल्यापासून त्याला एक महिन्यापर्यंत मोफत समुपदेशनचा लाभ घेता येणार आहे. कोरोना ची लागण झाल्यावर संबंधित व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटल किंवा कोविड … Read more

ऑक्सिजन पुरवठ्यात बिघाड : औंध ग्रामीण रूग्णालयातील 15 रूग्णांना हलविले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध ग्रामीण रुग्णालयातील करोना कक्षातील ऑक्सिजन पुरवठा मध्ये अचानक बिघाड निर्माण झाला होता. ऑक्सिजन बिघाडामुळे तातडीने येथील 15 रूग्णांना इतरत्र हलविण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे नातेवाईक रात्रभर चिंतेत असल्याचे पहायला मिळाले. खटाव तालुक्यातील औंध रूग्णालयात रात्री उशिरा ऑक्सिजन पुरवठ्यात बिघाड झाल्याचे तेथील कर्मचाऱ्यांत लक्षात आले. … Read more

पाचवड ग्रामपंचायतीकडून कोरोना रुग्णांना संस्थात्मक विलगीकरनाची सोय

वाई | प्रशासनाने संस्थात्मक विलगिकरण करण्याच्या सूचना केल्यानुसार पाचवड ग्रामपंचायतीने कोरोना रुग्णांसाठी नुकतेच १२ बेडचे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात या कक्षांची उभारणी करण्यात आलेली आहे. महिला व पुरुष असे विलगिकरनाचे दोन वेगळे कक्ष तयार करण्यात आले असून कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा येथे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. ग्रामपंचायतीकडून याठिकाणी ३ … Read more

साताऱ्यात बिनधास्त फिरणाऱ्यांची थेट रवानगी कोविड वाॅर्डमध्ये : पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत 16 जण पाॅझिटीव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू केलेले असताना विनाकारण व विनापरवानगी बाहेर फिरणाऱ्या 149 जणांची आज शाहूपुरी पोलिसांनी रॅपिड अँटीजेन चाचणी केली. त्यामध्ये 16 जण बाधित सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. बाधितांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित बिनधास्त रस्त्यांवर फिरत असल्याचे दिसून आले. जिल्ह्यामध्ये सोमवार मध्यरात्रीपासून कडक लॉकडाउन … Read more

19 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात आयपीएलचे सामने, ऑक्टोबर महिन्याच्या ‘या’ तारखेला होणार फायनल

ipl trophy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यामधून स्थगित करण्यात आली. यानंतर आता 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये उर्वरित आयपीएल घेण्यात येणार आहे. तर आयपीएलचा अंतिम सामना 10 ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो. अशी माहिती बीसीसीआयच्या एका सिनियर अधिकार्‍याकडून देण्यात आली आहे. आयपीएलचे उर्वरित सामने 3 आठवड्यात संपवण्यात येणार आहे. यामध्ये 10 डबल हेडर सामन्यांचा समावेश … Read more

दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास यंत्रणा कमी पडली,आता तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रकारे आरोग्य व्यवस्थेने काळजी घेतली होती. ती यंत्रणा किंवा व्यवस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिसली नाही. कोरोना गेल्याचे समजून सर्व यंत्रणा शांत झाल्याने दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास यंत्रणा कमी पडली, ती अवस्था तिसऱ्या लाटेत होऊ नये. यासाठी आधीच काळजी घेणे आवश्यक असून आरोग्य अधिकाऱ्यांनी सज्ज राहण्याच्या सूचना आ. … Read more