‘या’ शहरात 3 ते ८ वयोगटातील मुलांना झालीय कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशात बुधवारी कोरोना विषाणूचे २० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासह राज्यात रूग्णांची संख्या वाढून ८६ झाली आहे. राज्यातील वाढत्या आकडेवारींपैकी सर्वात चिंताजनक म्हणजे राज्यात मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.राज्यातील २० नवीन कोरोना प्रकरणांपैकी १९ प्रकरणे इंदूर आणि खारगोन येथील आहेत. चिंताजनक बाब म्हणजे इंदूरमध्ये नोंदवलेली ९ प्रकरणे एकाच कुटुंबातील … Read more

कोरोना पासून स्वत:ला वाचवायचे असेल तर सोडून द्या ‘या’ ५ सवयी!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे देश लॉकडाऊन झाला आहे.कोरोनामुळे अशी माणसे अधिक संक्रमित होतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. गोरखपूर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर फिजिशियन राजेश कुमार स्पष्ट करतात की रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यावर लोक त्यांच्या खाण्यापिण्यास दोष देतात पण तसेनाही. पुढील स्लाइड्समध्ये तुम्हाला सांगीतले आहे की रोगप्रतिकारक शक्ती कशामुळे बिघडू शकते. आपल्यावर कोणताही ताणतणाव … Read more

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनी बनवत आहे कोरोनावर वेक्सिन, लवकरच होणार चाचणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जॉन्सन अँड जॉन्सन यांनी म्हटले आहे की त्यांनी कोरोनाव्हायरसच्या उपचारासाठी संभाव्य लस शोधली आहे ज्याची तपासणी सप्टेंबर महिन्यात मानवांवर केली जाईल आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये ती वापरासाठी देखील उपलब्ध असू शकते. कंपनीने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फार्मास्युटिकल कंपनीने अमेरिकन सरकारच्या बायोमेडिकल प्रगत संशोधन व विकास प्राधिकरणाशी या प्रयत्नात … Read more

कोरोनाच्या भितीने स्थलांतर करुन भारतीयांनी इटलीसारखीच चूक केली आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वाधिक मृत्यू इटलीमधील कोरोनाव्हायरसमुळे झाले आहेत.६ कोटी लोकसंख्या असलेल्या इटलीमध्ये आतापर्यंत १,०१,७३९ लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ११,५९१ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लोंबार्डी, वेनेटो आणि इमिलिया रोमागा सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. दरम्यान, भारतात संसर्ग झालेल्यांची संख्याही वाढून १२५४ झाली आहे. यापैकी ३५ जणांनी आपला जीव गमावला आहे. … Read more

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअरचे अध्यक्ष डॉ. ध्रुव चौधरी म्हणतात की भारतात अंदाजे ४०,००० वर्किंग व्हेंटिलेटर आहेत. कोविड -१९ शी लढण्यासाठी ही संख्या अपुरी पडत आहे, कारण चिनी आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की कोविड -१९ मधील जवळपास १५% रुग्ण इतके गंभीर आजारी पडले आहेत की त्यातील ५% लोकांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर … Read more

लॉकडाऊननंतर आता ‘सॅलरी कटडाऊन’; लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेक लोक मदतही करत आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत … Read more

दर्शकों की खास मांग पर ‘शक्तिमान’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण भारत सध्या लॉकडाऊन आहे. घरात बसून लोकांचा वेळ चांगला जावा म्हणून सरकारने रामायण, महाभारतासारख्या लोकप्रिय मालिकांचे पुनःप्रक्षेपण दूरदर्शनवर सुरु केलं आहे. यानंतर सोशल मीडियावर गतकाळात दूरदर्शनवर लोकप्रिय असलेल्या बऱ्याच मालिकांचं पुनःप्रक्षेपण सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली. या मागणीत सर्वात आघाडीवर एकाच मालिकेचं नाव होत ते म्हणजे शक्तिमान. त्यामुळं ‘दर्शको … Read more

VIDEO: गावकऱ्यांनो घरात राहा! करोनाबाबत आवाहन करताना महिला सरपंचांना अश्रू अनावर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर  राज्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत शासन व्यवस्थेतील सर्व यंत्रणा दिवसरात्र कामाला लागल्या आहेत. लोकांना सहकार्याचं आवाहन करत आहेत. मात्र, अजूनही काही लोक या आवाहनाला प्रतिसाद देतांना दिसत नाही आहेत. असाच काहीसा प्रकार गडहिंग्लज तालुक्यातील महागावमध्ये पाहायला मिळत आहे. नोकरी निम्मिताने मुंबईत असलेले काही नागरिक लॉकडाऊनमुळे गावात परतले … Read more

भारतातील मशिदी बंद करण्याबाबत जावेद अख्तर म्हणतात..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचालॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या काळात खबरदारी म्हणून देशातील सर्व धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशाचे पालन करत लॉकडाउनमध्ये अनेक धार्मिक स्थळंही बंद केली आहेत. परंतु काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात येत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावरून प्रसिद्ध … Read more

तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संसर्गा संबंधी एक महत्वाची बाब समोर आली आहे. माध्यम वयोगटांनंतर आता २१ ते ३० वयोगटाला कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचं आढळलं आहे. राज्यामध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी ४४ रुग्ण २१ ते ३० वयोगटातील आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अहवालामध्ये ही माहिती स्पष्ट केली आहे. तेव्हा तरुणांना जर असं वाटतं असेल कि, कोरोना … Read more