१० बाय १० च्या खोलीत बसून कोरोनाचा सामना करताहेत पुण्यातील झोपडपट्टीवासी

पुणे । ५५०हून अधिक झोपडपट्ट्या असणाऱ्या पुण्यात नागरिकांसाठी सोशल डिस्टन्स अवघड बाब बनली आहे. गल्लीबोळात कॅरम खेळत बसणारी तरुणाई, सोशल डिस्टन्स च्या नावाने उडालेला बोजवारा यामुळे धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामान्य नागरिकांना सार्वजनिक शौचालयस जातानाही दहा वेळा विचार करावा लागतो आहे. नागरिकांच्या मनात शंका कुशंकेने नकारात्मक विचार घर करत आहेत. वृद्धांचे तर या … Read more

कोल्हापूरमध्ये महिला कोरोना पॉझिटिव्ह; दिल्लीहून परतलेल्या तरुणाच्या आली होती संपर्कात

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापुरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील कार्यक्रमाला जाऊन आलेल्या तरुणाच्या संपर्कात ही महिला आली होती. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यामध्ये या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर कोरोना … Read more

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढला; आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । सध्या संपूर्ण राज्याला एकाच प्रश्नाची उत्सुकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्रातील लोकडाऊन वाढवल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन कायम ठेवण्याची घोषणा … Read more

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खायला आणि थुंकायला बंदी घाला – आरोग्य मंत्रालय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखायचे ध्यानात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सार्वजनिक ठिकाणी तंबाखूच्या वापरण्यावर आणि थुंकीवर बंदी घालण्यास सांगितले आहे. सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, “धूम्रपान न करणारी च्युइंग गम तंबाखू, पान मसाला आणि सुपारीमुळे तोंडात जास्त लाळ येते आणि थुंकण्याची … Read more

लॉकडाऊन काळात अफवांचा बाजार तेजीत; ३९ आरोपींना अटक

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोनामुळं राज्यातील दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक बनत चहाला आहे. लोकांच्या मनात बऱ्याच शंका आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि संचारबंदीचे कडक होत चालले नियम यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम आहे. लोकांच्या याच संभ्रमाचा फायदा घेत काही समाजकंटक अफवा, खोट्या बातम्या, द्वेषयुक्त भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवत आहेत. … Read more

आयुष्मानने कोरोना वॉरियर्ससाठी लिहिली कविता,पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सध्या आपल्या कवितेमुळे चर्चेत आला आहे,या अभिनेत्याने ही कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोलिस, परिचारिका, डॉक्टर आणि भाजीपाला, दुधवाला अशा कोरोना विषाणू असूनही आमच्यासाठी काम करणार्‍या लोकांचे आयुष्मान खुरानाने आभार मानले आहेत. लोकांना या अभिनेत्याची कविता खूप आवडते आहे. कोरोनामुळे आपण सगळे आपल्या घरातच राहून काम … Read more

लॉकडाउन हटवण्याची घाई, महागात पडेल- WHO

वृत्तसंथा । सध्या संपूर्ण देशाला एकाच प्रश्नाची उत्सुकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला. गेली १८ दिवस लोक घरात बसून आहेत, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार, रस्ते वाहतूक बंद आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत लॉकडाऊनच्या भवितव्याबाबत चर्चा होत असताना … Read more

१३० कोटींच्या देशात पुरेसे डॉक्टर आणि नर्सेस आहेत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोना व्हायरस जगभर पसरला. करोनाने बलाढ्य म्हणून टिमगी मिरवणाऱ्या देशांना गुडघे टेकायला लावले. संपूर्ण जग कोरोनाशी लढाई लढत आहे. ते म्हणजे केसाच्या ९०० वा भाग इतका आकार असलेल्या एका विषाणूंसोबत. या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी एक सैन्य जगभर दिवस रात्र काम करत आहे. हे सैन्य म्हणजे असंख्य डॉक्टर्स, नर्सेस, … Read more

वेंटिलेटर, मास्क बाबत भारत सरकारने घेतला मोठा निर्णय!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगावर भारतात नियंत्रण मिळावे यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून मास्क आणि व्हेंटिलेटरसारखे वैद्यकीय उपकरणे स्वस्त करण्यासाठी त्यांच्यावरील सर्व कर काढून घेतला आहे. केंद्र सरकारने या वैद्यकीय उपकरणांमधून कस्टम ड्यूटी आणि हेल्थ सेस काढून टाकला आहे.३० सप्टेंबर २०२० पर्यंत काही वैद्यकीय उपकरणांवर कोणतीही शुल्क आकारले जाणार … Read more

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; जाणून घ्या आजची स्थिती

वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल एका दिवसात २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं राज्यातील करोनाबाधितांची संख्या १३६४ वर जाऊन पोहोचली होती. मात्र आज १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही १३८० झाली आहे. एएनआयने या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. … Read more