काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूशी संबंधित एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एकदा एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणू आला की त्याच्या शरीरातील प्रतिकारशक्ती या विषाणूशी लढण्यासाठी प्रतिरोधक म्हणजे इम्युनिटी तयार करते का ? हा प्रश्न धोरण उत्पादक, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वतः या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसमोर आहे. जगभरात अनेक वैज्ञानिक आणि औषध कंपन्यांचे गट … Read more

कौतुकास्पद! कोरोना रुग्णांसाठी ‘ही’ नर्स रोज करते १२० कि.मी.चा प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी कोरोनाला पराभूत करण्यासाठी लढाई लढण्यात व्यस्त आहेत. रामपूर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डात २४ तास कर्मचारी तैनात आहेत, जे येथे दाखल असलेल्या रूग्णांची काळजी घेत आहेत. त्यातील एक स्टाफ नर्स शितू राणी आहे. ती बरेली येथे राहते आणि ती दररोज ६० किलोमीटरचा प्रवास करून ड्युटीवर येते. आठ तासाच्या … Read more

लाॅकडाऊन न पाळणार्‍यांना गोळी मारा, ‘या’ देशातील सरकारचा अजब आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचे कहर रोखण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित केले गेले आहे,तरीपण काही देशातील अनेक नागरिक या लॉकडाउनचे पालन करीत नाही आणि सरकारच्या आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. दरम्यानच एका देशाने नागरिकांना एक नवीन चेतावणी दिली आहे कि जे लॉकडाऊनचे पालन करणार नाही त्यांना गोळ्या घाला. खार तर लॉकडाऊनवर फिलिपिन्सचे राष्ट्र्पती … Read more

कोरोनामुळे ‘या’ जगप्रसिद्ध गायकाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभर रुजलेल्या कोरोना विषाणूमुळे एकामागून एक अनेक लोक ठार झाले आहेत. आतापर्यंत जगभरात कोरोनाची ९’३६,०४५ प्रकरणे नोंदली गेली आहेत. या व्यतिरिक्त या धोकादायक विषाणूमुळे ४७,२४५ लोकांनी आपला जीव गमावला. यापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेता अँड्र्यू जॅक यांच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध झाली होती. आता अलीकडेच या विषाणूने एका प्रसिद्ध गायकाचा बळी घेतला आहे. हा … Read more

जगभरात १० लाख जणांना कोरोना होण्याची शक्यता – WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रमुखांनी असे म्हटले आहे की येत्या काही दिवसांत जगात कोविड -१९ संसर्गाचे १ दशलक्षाहूनही जास्त रुग्ण आढळून येतील आणि या साथीच्या आजारामुळे मृतांचा आकडा ५० हजारांच्या पुढे जाईल. “कोविड -१९ (साथीचा रोग) सर्व देशभर पसरायला सुरू होण्याच्या चौथ्या महिन्यात प्रवेश करणार आहे. म्हणूनच मी संसर्गाची झपाट्याने वाढणारी … Read more

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळ कोरोना पॉझिटीव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संक्रमित रुग्णाचा बेड वापरात आल्यानं एका ३ दिवसाच्या नवजात बाळाला आणि त्याच्या आईला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील चेंबूर भागातील साई हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर राज्यातील सर्वात लहान कोरोनाबाधित रुग्ण म्हणून या बाळाची नोंद झाली आहे. इंडियन … Read more

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन हॉस्पिटल ने एक 3D व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दाखविण्यात आले हि एका निरोगी माणसाच्या फुफुसांमध्ये कोरोना व्हायरस कसा पसरतोहॉस्पिटल सिटी स्कॅन इमेजिंग चा वापर करून कोरोना संसर्गित एका रुग्णाच्या फिफुसाचा 3D इमेज बनवला आहे.ज्यामध्ये काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लक्षणे दिसली होती.सिटी शकांचा वापर हा कॅन्सर स्क्रिनींग अथवा सर्जरी … Read more

कोरोना व्हायरसमुळे स्पेनमध्ये ९००० जणांचा मृत्यू!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे गेल्या २४ तासांत ८६४ लोक ठार झाले असून बुधवारी देशात साथीच्या साथीने मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या ९,००० च्या वर गेली आहे. त्याच वेळी, एक लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. सरकारने ही माहिती दिली. इटलीनंतर जगातील या साथीमुळे स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये विषाणूच्या … Read more

समुद्रात हरवलेले ३० भारतीय वैज्ञानिक लाॅकडाउन संपल्यावरच येणार माघारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील २१ दिवसांचा लॉकडाऊन संपेपर्यंत ३० वैज्ञानिकांसह सुमारे १०० क्रू सदस्यांनी त्यांच्या सी रिसर्च जहाजावरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (एनआयओटी) च्या चार जहाजांवर सवार आहेत, जे सुमारे ३ आठवड्यांपूर्वी समुद्र अभ्यासासाठी निघाले होते. या माध्यमातून मिळालेल्या नमुन्यांच्या अभ्यासानुसार पूर्व आणि पश्चिमेकडील भागांसाठी त्सुनामी चेतावणी प्रणाली … Read more

Breaking! महाराष्ट्रात एकूण ३३५ कोरोनाग्रस्त; एकट्या मुंबईत ३० नवे रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट आणखी गळद होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३३५ वर पोहोचला आहे. आज दिवसभरात ३३ नवे रुग्ण राज्यात वाढले आहेत. एकट्या मुंबईत ३० कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर पुण्यात २ आणि बुलडाण्यात १ रुग्ण आज कोरोनाचे आढळले आहेत. दरम्यान, आज मुंबई मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री … Read more