जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, … Read more

परभणीत काल पर्यंत १०० कोरोना बाधीतांचा मृत्यू ; जिल्हात ८५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्हातील कोरोना बाधीतांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून मृत्युदर ५% पर्यंत आला आहे. काल सायंकाळी ७ पर्यंत जिल्ह्यातील २ कोरोना बांधीतांचा मृत्यु झाला असुन ८५ नवीन कोरोना पॉझीटीव्ह सापडल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. परभणी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दोन हजारांचा आकडा पार केला असुन आजपर्यंत २१७४ कोरोना पॉझिटिव्ह सापडले … Read more

1 सप्टेंबरपासून सुरु होणार शाळा, मात्र 62% पालक अजूनही मुलांना शाळेत पाठविण्यासाठी तयार नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांची वाढ सुरूच आहे. भारतात दररोज हजारो नवीन संक्रमण समोर येत आहेत. आतापर्यंत देशातील 23 लाखाहून अधिक लोकांना कोविड -१९ चा फटका बसला आहे. देशातील संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे ही दिलासा देणारी बाब आहे. लॉकडाउन शांत झाल्यानंतरही लोक अजूनही पूर्वीसारखे बाहेर पडण्यापासून दूर जात आहेत. … Read more

धक्कादायक! भारतात केवळ १६ दिवसात आढळले तब्बल १० लाख कोरोनाबाधित

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीचा कहर अजूनही कायम असून कोरोना विषाणूचा संसर्ग वेगानं वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील एकूण रुग्णांची संख्या ३० लाखापर्यंत पोहोचली आहे. ही संख्या पार करणारा भारत अमेरिका आणि ब्राझील पाठोपाठ तिसरा देश ठरणार आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत तिन्ही देशांमधील रुग्णसंख्येच्या वाढीची तुलना केली, तर अमेरिका व ब्राझीलपेक्षा भारतात रुग्णवाढीचा वेग … Read more

गेल्या २४ तासांत देशात विक्रमी ६९ हजार ८७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूचा कहर अजूनही कायम आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या सध्या वैद्यकीय यंत्रणा आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. मागील २४ तासात देशात विक्रमी ६९ हजार ८७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे … Read more

सातारा जिल्ह्यात 337 नवे कोरोनाग्रस्त; 11 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये वाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1, वहागाव 1, गंगापुरी … Read more

कोरोना काळात दरमहा उघडले गेले 5 लाख नवीन Demat Account, कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या वेळी, शेअर मार्केटमध्ये मोठ्या संख्येने नवीन गुंतवणूकदार वाढलेले आहेत. लॉकडाऊनमध्ये, विशेषत: तरुणांनी शेअर बाजाराला अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत बनविले, कारण पगाराच्या कपातीमुळे आणि आर्थिक अडचणीमुळे अनेक लोकांचे उत्पन्न कमी झाले. सेबीच्या मते, कोरोना कालावधीत दरमहा सरासरी 5 लाख नवीन डिमॅट खाती उघडली गेली. कोरोना संकटामुळे लोकांना फक्त घरातच अडकवले नाही, … Read more

कराडला कोविड रूग्णांसाठी आठ दिवसांत नविन 50 बेड; जिल्हाधिकारी यांचा बैठकीत निर्णय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येत्या आठ दिवसांत कोविड रूग्णांसाठी वेणूताई उपजिल्हा रूग्णालयात 50 बेड उपलब्ध करण्यात येणार आहे. गुरूवारी (दि. 20) जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यावियषी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय कोविडसाठी सुरू करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. तसेच कोविड रूग्णांसाठी बेड कमी … Read more

आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह त्यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काल माजी आमदार बिजलीमल्ल संभाजी पवार यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या पाठोपाठ आज विद्यमान … Read more

सातारा जिल्ह्यातील 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; तर 8 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुबरली … Read more