WHO ने म्हटले आहे की,”कोरोनाविरूद्ध आतापर्यंत कोणतीही लस 50 टक्के देखील प्रभावी ठरली नाही, आपल्याला आणखी वाट पाहावी लागेल”
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस साथीच्या भीतीमुळे अजूनही जगाला त्रास होतो आहे. याचा शेवट करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक प्रभावी लस तयार करण्याचे काम करत आहेत. परंतु ही लस किती वेळात येईल आणि कोरोना संसर्गापासून लोकांना दिलासा मिळेल हे अजूनही कळू शकलेले नाही. रशिया आणि चीनसारख्या देशांमध्ये ही लस तिसर्या टप्प्यातील चाचणीशिवाय दिली जात आहे. त्याचबरोबर, WHO … Read more