12 ते 17 वयोगटातील लोकांसाठी आणखी एक लस तयार, SII च्या Covovax ला मिळाली मान्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवोव्हॅक्सला 12 ते 17 वयोगटातील राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याची मान्यता मिळाली आहे. ANI या वृत्तसंस्थेने शुक्रवारी आपल्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. ही मान्यता नॅशनल इम्युनायझेशन टेक्निकल एडव्हायझरी ग्रुप (NTAGI) च्या COVID-19 वर्किंग ग्रुपने दिली आहे. 28 डिसेंबर रोजी कोवोव्हॅक्सला प्रौढांसाठी आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल … Read more

देशातील 12 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा तीव्र फैलाव; 200 बाधितांमुळे महाराष्ट्र-दिल्लीच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली । भारतात, आतापर्यंत 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमिक्रॉन विषाणूची 200 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 77 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत किंवा देशाबाहेर स्थलांतरित झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉन फॉर्मची सर्वाधिक 54-54 प्रकरणे आहेत तर तेलंगणामध्ये 20, कर्नाटकमध्ये 19, राजस्थानमध्ये 18, केरळमध्ये 15 आणि … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाची लस न घेणाऱ्यांना कडक इशारा, आता बसमधून प्रवास करु दिले जाणार नाही

ठाणे । भारतात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. संसर्गाची ही वाढती प्रकरणे पाहता अनेक राज्यांमध्ये नियम कडक केले जात आहेत. त्याचवेळी, महाराष्ट्रात ठाण्यामध्ये जी लोकं लस घेत नाहीत, त्यांना बसमध्ये बसू दिले जाणार नाही. ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांनी शनिवारी सांगितले की, “ज्यांना अँटी-कोविड-19 लसीचा एकही डोस मिळालेला नाही, अशांना ठाणे महापालिकेच्या (TMC) … Read more

WHO च्या तांत्रिक सल्लागार गटाने Covaxin च्या आपत्कालीन वापराची शिफारस केली – सूत्र

नवी दिल्ली । जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार गटाने भारतात बनवलेली अँटी-कोरोनाव्हायरस लस Covaxin ला आपत्कालीन वापरासाठी जवळजवळ मान्यता दिली आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, WHO च्या तांत्रिक सल्लागार गटाने आपत्कालीन वापराच्या लिस्टमध्ये भारत बायोटेकच्या अँटी-कोविड-19 लस, Covaxin ची शिफारस केली आहे. सुत्रांनी माहिती दिली आहे की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅड्रेनॉम गेब्रेयसस यांना … Read more

Covaxin ला मोठे यश, आता Manufacturing Date पासून 12 महिन्यांपर्यंत वापरता येणार

नवी दिल्ली । भारत बायोटेकची स्वदेशी लस Covaxin आता उत्पादनाच्या तारखेपासून 12 महिने वापरली जाऊ शकते. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने बुधवारी यासाठी मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकने ही माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले की,”ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने उत्पादनाच्या तारखेपासून 12 महिन्यांपर्यंत Covaxin चे शेल्फ लाइफ मंजूर केले आहे. CDSCO ला सादर करण्यात आलेल्या अतिरिक्त … Read more

‘या’ 5 देशांनी दिली भारताच्या कोविड-19 व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटला मान्यता, संपूर्ण लिस्ट पहा

नवी दिल्ली । भारताच्या कोविड-19 व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटला आणखी पाच देशांनी मान्यता दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले, “एस्टोनिया, किर्गिस्तान, पॅलेस्टाईन राज्य, मॉरिशस आणि मंगोलियासह आणखी पाच देशांनी भारताच्या व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटला मान्यता दिली आहे.” ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या औषध आणि वैद्यकीय उपकरणांच्या … Read more

Covid Vaccine : आता 2 नोव्हेंबरपासून कोरोनाची लस तुमच्या घरी पोहोचणार, देशभरात सुरू होणार ‘हर घर दस्तक’ मोहीम

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, भारतातील कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी सरकार 2 नोव्हेंबरपासून ‘हर घर दस्तक’ लसीकरण मोहीम राबवणार आहे. या मोहिमेंतर्गत 18 वर्षांवरील ज्या व्यक्तींचे लसीकरण राहिले आहे किंवा ज्यांना दुसरा डोस मिळालेला नाही, त्यांना त्यांच्या घरीच कोरोनाची लस दिली जाईल. सणासुदीच्या काळात कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता … Read more

“कोरोना विषाणूची दुसरी लाट निघून गेली आहे, मात्र वाईट काळ अजून संपलेला नाही “- केंद्राने दिला इशारा

नवी दिल्ली । रविवारी, केंद्र सरकारने इशारा दिला की, कोरोना विषाणूची दुसरी लाट संपण्याच्या मार्गावर असली तरी याचा अर्थ असा नाही की वाईट काळ निघून गेला आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही के पॉल म्हणाले, “कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात कमकुवत झाली आहे, मात्र वाईट काळ संपला आहे असे म्हणणे योग्य होणार नाही.” कोविड -19 … Read more

COVID-19 : मॉडर्ना आणि फायझर लस कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटसवर प्रभावी

वॉशिंग्टन । मॉडर्ना आणि फायझरची कोविड -19 लस SARS-Cov-2 विषाणूच्या विविध व्हेरिएंटपासून संरक्षण देतात, ज्यात अत्यंत संक्रामक डेल्टाचा समावेश आहे. एका अभ्यासात हे समोर आले आहे. मंगळवारी ‘नेचर’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असेही दिसून आले आहे की, ज्यांना लसीकरणापूर्वी विषाणूची लागण झाली होती आणि ज्यांना पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे त्यांनी या संक्रमणास असुरक्षित नसलेल्या … Read more

Covid-19 Drugs : कोरोनाला संपवण्यासाठी येणार 20 पेक्षा जास्त औषधे, आता फक्त मंजुरीची प्रतीक्षा

नवी दिल्ली । कोराना व्हायरस (Covid-19) ची सुरवात जवळपास दोन वर्षांपूर्वीपासून चीनमध्ये झाली होती, परंतु तेव्हापासून या अत्यंत धोकादायक विषाणूवर मात करण्यासाठी कोणतेही प्रभावी औषध समोर आलेले नाही. इतर रोगांमध्ये वापरली जाणारी औषधे फक्त कोरोना संक्रमित रुग्णांना दिली जातात. मात्र, आता कोरोनाशी लढा देण्यासाठी फार्मास्युटिकल आघाडीवर एक चांगली बातमी समोर येत आहे. सध्या भारतात सुमारे … Read more