Coronavirus Vaccine बाबत सीरम इन्स्टिट्यूट म्हणते,” डिसेंबरपर्यंत येऊ शकते Vaccine”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या अखेरीस कोरोनाव्हायरसवरील लस बाजारात उपलब्ध होईल असा दावा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला आहे. याव्यतिरिक्त, कंपनी येत्या दोन महिन्यांत या लसीची किंमत देखील जाहीर करेल. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे आणि ते कोविशील्ड (Covishield) नावाने लस भारतात आणणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ही … Read more

… तर अशाप्रकारे होतो आहे कोरोनावरील औषध रेमेडीसिव्हिरसह इतर औषधांचा काळाबाजार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या उपचारासाठीचे औषध रेमेडिसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. ते टॉसिलीझुमॅब असो किंवा रेमेडिसिव्हिर इंजेक्शन असो रूग्ण औषधासाठी आस धरून आहेत. एकीकडे औषधांच्या अभावामुळे लोक आपला जीव गमावत आहेत तर, दुसरीकडे लोक त्याचा काळाबाजार करण्यात गुंतलेले आहेत. गुजरातच्या भावनगरमध्ये रेमेडिसिव्हिरच्या काळ्या बाजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. रेमेडिसिव्हिर औषधांसह अन्य काही औषधांच्या … Read more

सॅनिटायझर-मास्क नाही तर आता ‘या’ उपकरणातून होणार कोरोना विषाणूचा नाश, जाणून घ्या

सॅनिटायझर-मास्क नाही तर आता ‘या’ उपकरणातून होणार कोरोना विषाणूचा नाश

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये #HelloMaharashtra

कोरोनाची लस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सरकारने सुरू केली ‘ही’ खास योजना

कोरोनाची लस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सरकारने सुरू केली ‘ही’ खास योजना #HelloMaharashtra

खुशखबर ! इस्रायलने कोरोना लस बनवल्याचा केला दावा, आता शरीरातच नष्ट होणार कोरोनाचा विषाणू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्त्राईलने असा दावा केला आहे की त्यांनी कोरोनाव्हायरसवरची लस तयार केली असून ती लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल. इस्त्रायली संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी सोमवारी याविषयी सांगितले की आमच्या डिफेन्स बायोलॉजिकल संस्थेने कोरोना विषाणूवरची लस बनविली आहे. बेनेट यांच्या म्हणण्यानुसार,या संस्थेने कोरोना विषाणूच्या एंटीबॉडीज तयार केल्या आहेत.इस्त्राईलचा असा दावा आहे की ही … Read more

‘कोरोना’ वरच्या लसीचे अधिकार विकत घेण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्याविरुद्ध जर्मनीत संताप

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर लस शोधली आहे अशी माहिती जर्मनीने दिल्यानंतर या लसीचे हक्क विकत घेण्यासाठी जर्मनीच्या कंपनीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी रकम देऊ केल्याबद्दल जर्मनीत ट्रम्प यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येतो आहे. याबाबत जर्मनीच्या ‘वेल्ट अ‍ॅम सोनटॅग’ या वृत्तपत्राने पहिल्या पानावर “ट्रम्प विरुद्ध बर्लिन” शीर्षकाने वृत्त प्रकाशित केले आहे. … Read more