कोरोनाला फाट्यावर मारुन औरंगाबाद मनपाची ४०० कर्मचाऱ्यांची बैठक
औरंगाबाद प्रतिनिधी | राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुकीचे कामकाज थकीत ठेवावे असे आदेश दिले. मात्र या आदेशानंतरही औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक विभागाने कामकाज सुरू ठेवले आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता मौलाना आझाद संशोधन केंद्रात ४०० पेक्षा अधिक कर्मचार्यांची बैठक मनपाकडून आयोजित करण्यात आल्याचे समजत आहे. मतदार याद्या तयार करण्यासाठी सदर बैठक बोलावण्यात आली होती. कोरोनाच्या भीतीमुळे … Read more