जगातील सर्वात मोठ्या हॉटेल चेनने १०००० कर्मचार्‍यांना दिली बिनपगारी सुट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी हॉटेल साखळी मॅरियट इंटरनॅशनलने कर्मचार्‍यांना रजेवर पाठवले आहे. ही रजा बिनपगारी स्वरूपात दिली आहे. म्हणजेच या सुट्यांना कर्मचार्‍यांना पगार मिळणार नाही. करोनो व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं लोकांनी प्रवास थांबविला आहे. ज्यामुळे हॉटेल व्यवसाय ठप्प होऊ लागला आहे. मॅरियटने जवळपास सर्व स्तरावरील कर्मचारी सुट्टीच्या दिवशी पाठवले आहेत. यासह कंपनीने आपली काही … Read more

करोनामुळं IPL स्पर्धा पुन्हा लांबली; आता एप्रिलऐवजी ‘या’ महिन्यात IPL 2020 चे आयोजन?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2020 चे आयोजन २९ मार्च २०२० पासून करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळं यंदाची IPL 2020 १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती. या स्थगितीनंतर IPL च्या यंदाच्या हंगामातील सामन्यांची संख्या कमी करून छोटेखानी IPL खेळवण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात असतानाच आता IPL 2020 बद्दल नवीन माहिती सांगण्यात येत आहे. बीसीसीआयला … Read more

वैष्णोदेवीची यात्रा आजपासून बंद; इतिहासात पहिल्यांदाच घेतला निर्णय

कटरा | जगभरात कोरोनाचा थेमान सुरु असून देशात कोरोनाचे १४७ पोझिटिव्ह रुग्न सापडले आहेत. आता वैष्णोदेवी यात्रेवरही कोरोना परिणाम झाला आहे. वैष्णोदेवीची यात्रा आज पासून बंद करण्याचा निर्णय जम्मू काश्मिर सरकारने घेतला आहे. इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील बससेवाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. राज्यात बाहेरुन येणाऱ्या कोणत्याही बससेवा सुरु न ठेवण्याचा मोठा निर्णय जम्मु … Read more

करोना इफेक्ट: अंबाबाई मंदिर प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने साडे तीन शक्ती पीठांपैकी महत्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं मंदिर प्रवेशद्वार मध्यरात्री पासून बंद करण्यात आलय. अंबाबाईची आरती झाल्यानंतर मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आज सकाळपासून अंबाबाई मंदिर परिसरात शुकशुकाट निर्माण झाला आहे. मोजके पुजारी आणि … Read more

कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद

दिल्ली | संप आणि सुट्ट्या यांच्यामुळे पुढील आठवड्यात बँका केवळ तीनच दिवस सुरु राहणार आहेत. १० पीएसयू बँकांच्या चार मोठ्या बँकांमध्ये मेगा विलीनीकरणाच्या योजनेचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (AIBEA) आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेने (AIBEO) २ मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. द बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियानेही सदर संपात … Read more

गादीवर झोपा, कोरोना दूर! दणक्यानंतर जाहिरातच भुर्रss

मुंबई | आमच्या कंपनीच्या गादीवर झोपा, कोरोना दूर होईल, अशी जाहिरात करणाऱ्या एका कंपनीला मुंबई ग्राहक पंचायतने चांगलाच दणका दिला आहे. ‘कोरोनावर गुणकारी गादी’, अशी जाहिरातबाजी करणाऱ्या या कंपनीला सदर जाहिरात मागे घेणे भाग पडले आहे. भारतीय जाहिरात मानांकन परिषदेकडे ‘एएससीआय’ मुंबई ग्राहक पंचायतच्या डॉ. अर्चना सबनीस यांनी याबाबत तक्रार केली होती. सध्या कोरोनामुळे सगळीकडे … Read more

‘कोरोना’ वरच्या लसीचे अधिकार विकत घेण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्याविरुद्ध जर्मनीत संताप

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर लस शोधली आहे अशी माहिती जर्मनीने दिल्यानंतर या लसीचे हक्क विकत घेण्यासाठी जर्मनीच्या कंपनीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी रकम देऊ केल्याबद्दल जर्मनीत ट्रम्प यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येतो आहे. याबाबत जर्मनीच्या ‘वेल्ट अ‍ॅम सोनटॅग’ या वृत्तपत्राने पहिल्या पानावर “ट्रम्प विरुद्ध बर्लिन” शीर्षकाने वृत्त प्रकाशित केले आहे. … Read more

अजिंठा-वेरूळ पर्यटनाला करोनाचा फटका; ७ एप्रिलपर्यंत लेण्या बंद

औरंगाबाद प्रतिनिधी । देशात करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे औरंगाबादमधील जगविख्यात अजिंठा आणि वेरुळ लेण्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या 19 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंत वेरुळ आणि अजिंठा लेणी बंद राहणार आहेत. करोनाच्या प्रभावामुळे फक्त अजिंठा आणि वेरूळ लेण्यासोबतच ताजमहलची प्रतिकृती असलेला बीबी-का-मकबारा, औरंगाबाद लेणी, दौलताबाद (देवगिरी) किल्ला, पानचक्की इत्यादी पर्यटन स्थळेही प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय … Read more

Coronavirus Update : तर त्या ११८ जणांना सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवणार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असताना परदेशातून आलेल्यांची संख्या ही वाढली आहे. प्रशासनाने केलेल्या सर्व्हेनुसार आत्तापर्यंत ११७ नागरिक हे परदेशातून सांगलीत आले आहेत. यामध्ये दोघे जण कोरोना संशयित असल्याने प्रशासनाने त्यांना आयसोलेशन सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची तपासणी करण्यात आली असून रिपोर्ट पुण्यातील लॅब मध्ये तपासणीसाठी … Read more

कोल्हापूर शहरातील मंगल कार्यालय, लॉन व मॉलची करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तपासणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील मंगल कार्यालय, लॉन व मॉलची कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाच्यावतीने तपासणी करण्यात आली आहे. याठिकाणी मंगल कार्यालय, … Read more