Corporate FD | कॉर्पोरेट FD म्हणजे काय?? सामान्य बँक एफडी पेक्षा त्यात काय वेगळपण आहे?

Corporate FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Corporate FD | आज-काल अनेक लोक भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. गुंतवणुकीचे अनेक पर्याय देखील आता उपलब्ध झालेले आहेत. तरी देखील अजूनही अनेक लोक फिक्स डिपॉझिट (FD)मध्ये गुंतवणूक करतात. कारण यामध्ये लोकांना खूप चांगला परतावा मिळतो. आणि त्यांचे पैसे देखील यामध्ये सुरक्षित राहतात. तुम्ही देखील FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांपैकी असाल, तर … Read more