Moody’s म्हणाले-“पुढील दोन वर्षांमध्ये आशियाई क्षेत्रातील बँकांचे भांडवल होणार कमी, नवीन गुंतवणूक न मिळाल्यास भारतीय बँकांवर होणार परिणाम”
नवी दिल्ली । कोरोना संकटात आणखी एक त्रासदायक बातमी समोर आली आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody’s) म्हटले आहे की, पुढील दोन वर्षे आशिया पॅसिफिक बँकांना (Asia Banks) खूप कठीण जाईल. या काळात त्यांच्या भांडवलात (Capital) घट होईल. एजन्सीने भारताविषयी असे म्हटले आहे की, जर भारतीय बँकांना सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातून नवीन गुंतवणूक (New Investment) मिळाली … Read more