भारतात काही आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन आवश्यक ; दिग्गज डॉक्टरांचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून कोरोना रुग्णांच्या मृत्यु मध्येही वाढ होत आहे. देशातील काही राज्यात लॉकडाऊन चा निर्णय घेतला असला तरी देशात मात्र अधिकृतपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली नाही. दरम्यान देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथोनी फाऊची यांनी भारताला महत्वाचा सल्ला दिला आहे. फाऊची यांनी एका … Read more

पाकिस्तानला शिव्या देता मग त्यांना लसी का दिल्या? मोदी सरकार वर काँग्रेसचा हल्लाबोल

nana patole & pm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोना बाधितांची संख्या ही लक्षणीयरीत्या वाढत आहे. देशात लसीकरण हाती घेतले मात्र लसींचा तुटवडा होत आहे. कुठे रुग्णांना बेड मिळत नाहीये तर कुठे ऑक्सिजनची कमतरता आहे. देशातल्या याच स्थितीवरून केंद्र सरकार व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने निशाणा साधण्यात आला आहे. ‘ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांना लसी का पुरवल्या’? असा … Read more

भयानक!! आर.आश्विनच्या घरातील 10 जणांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधून अचानक ब्रेक घेतलेल्या फिरकीपटू आर अश्विनच्या कुटुंबात तब्बल 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यात ४ लहानग्यांचाही समावेश आहे. अश्विनची पत्नी प्रिथी अश्विन हिने ट्विट करुन कुटुंबावर ओढावलेली भीषण परिस्थिती सांगितली आहे. आर अश्विननची पत्नी प्रीतीने कोणत्या परिस्थितीतून आम्ही सध्या जात आहोत त्याची माहिती ट्वीट करून … Read more

DGCA ची मोठी घोषणा ! आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 मेपर्यंत सुरू राहणार

नवी दिल्ली । देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकारणां दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) शुक्रवारी शेड्यूल आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक उड्डाणांची (Scheduled International Commercial Flights) भारतातील बंदी 31 मे 2021 पर्यंत वाढविली. DGCA च्या या घोषणेनंतर पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात येतील. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. DGCA … Read more

मराठमोळा बॉडिबिल्डर जगदीश लाड यांचं कोरोनाने निधन

jagdish laad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन झालं. जगदीश अवघ्या 34 वर्षांचा होता. जगदीशच्या जाण्याने शरीरसौष्ठव वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच कोरोना किती भयंकर आहे याचा प्रत्यय वेळोवेळी येत आहे. जगदीशने महाराष्ट्र श्री. स्पर्धेत तब्बल चार वेळा सुवर्ण कामगिरी केली तर, मिस्टर इंडिया या प्रतिष्ठेच्या … Read more

LPG Cylinder: गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठीचा वेटिंग पिरिअड वाढला, आता आपल्याला 1 दिवसाऐवजी आणखी काही दिवस थांबावे लागणार*

नवी दिल्ली । कोरोना काळातील (Covid-19) संक्रमणाच्या वाढत्या प्रकरणात आपल्याला पुढील काही दिवसांत LPG सिलेंडर (LPG Gas Cylinder) साठी अधिक वाट पहावी लागेल. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे मोठ्या संख्येने संक्रमित झालेले विक्रेते आहेत. गेल्या 20 दिवसांत, डिलिव्हरी वेटिंग पिरिअड एका दिवसापासून तीन दिवसांपर्यंत वाढला आहे. संसर्गाची प्रकरणे लक्षात घेता, आगामी काळात वेटिंग पिरिअडमध्ये आणखी … Read more

COVID Vaccination: कोणत्या राज्यांमध्ये कोरोना लस फ्री आहे आणि आपल्याला किती पैसे द्यावे लागतील – संपूर्ण लिस्ट पहा

corona vaccine

नवी दिल्ली । देशात कोरोना संसर्ग (Covid-19) वेगाने वाढत आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचा (Vaccination) तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू करण्यात येत आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व लोकं लसीकरण करण्यास सक्षम असतील. ज्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 28 एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होईल. देशातील 20 हून अधिक राज्यांमध्ये राज्य सरकारतर्फे सर्व लोकांना मोफत लस दिली जाईल. … Read more

खाकी वर्दीतील पोलिसांचे माणूसकीचे दर्शन; कोरोनाने मृत्यू पावलेल्या आजीवर केले अंत्यसंस्कार

सोलापूर | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे, जवळची नाती आणि जीवाभावाची माणसं ही आता पोरकी होवू लागली आहेत. अशा संकट काळात ही माणुसकी जपणारी नाती शिल्लक असल्याची प्रचिती काल पंढरपूर तालुक्यातील सांगवी गावात दिसून आली. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या आजीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरातील कोणीच नसल्याने शेवटी करकंब येथील खाकी वर्दीतील पोलिसांनी त्या मृत आजीवर अंत्यसंस्कार करून माणूसकीचं दर्शन … Read more

कोरोना संकटात मदत करण्यासाठी पुढे आले Google चे सुंदर पिचाई, 135 कोटींचा मदत निधी केला जाहीर

नवी दिल्ली । देशभरात वेगाने पसरणार्‍या कोरोना संकटात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) मदतीसाठी पुढे आले आहेत. कोरोनामुळे देशातील परिस्थिती लक्षात घेता त्यांनी 135 कोटींचा मदत निधी जाहीर केला आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. नडेला यांनी आज सांगितले की,”कंपनी देशाला दिलासा … Read more

भारताला मदत करण्यासंदर्भात जो बायडन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले की…

biden and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत असताना लस बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल देण्यास अमेरिकेने ऐनवेळी नकार दिला होता. परंतु आता सर्वच स्तरातून विरोध झाल्यानंतर अखेर राष्ट्राध्यक्ष जो बायडन याना नमतं घ्यावं लागलं. अखेर अमेरिकेकडून भारताला सर्वतोपरी मदत करण्याच आश्वासन देण्यात आले असून लस बनविणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी देखील हटविण्याची तयारी … Read more