औरंगाबाद जिल्ह्यात 1508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद

corona

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 1458 जणांना (मनपा 1086, ग्रामीण 372) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 71340 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 1508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88489 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1788 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15361 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या … Read more

PM Kisan: आठव्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यात येऊ लागले, तुम्हाला मिळाले कि नाही ते तपासा …

pm kisan samman nidhi

नवी दिल्ली । जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) देखील फायदा घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. मोदी सरकारची (Modi government) दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मोदी सरकारने आतापर्यंत 2000-2000 चे 7 हप्ते दिले आहेत. आता आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागला आहे. पंतप्रधान किसान सन्मान … Read more

FICCI कडून सरकारला आवाहन, म्हणाले की,”18-45 वर्षे वयोगटातील लोकांसाठी देखील लसीकरण सुरू केले पाहिजे”

covid vaccine

नवी दिल्ली । इंडस्ट्री बॉडी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, म्हणजे फिक्की (FICCI) ने सरकारला कोविड -19 संसर्गाच्या विविध राज्यांतील चाचण्या वाढवण्यास सांगितले आहे. यासह, FICCI ने सरकारला 18-45 वयोगटातील लसीकरण उघडण्याचे आवाहन केले आहे. FICCI ने या साथीच्या विरोधात लढा देण्यासाठी इंडस्ट्रीला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. FICCI चे अध्यक्ष … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला अमृत बंग यांनी सुचवला ‘झकास’ पर्याय..!! 2900 डॉक्टर एकाच वेळी रुग्णांच्या सेवेत येणार का??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य सुविधा वाढवणे आवश्यक आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच त्याबाबतची एक अडचण सांगितली ती म्हणजे डॉक्टरांची उपलब्धता. “…मी हात जोडून सांगू इच्छितो, की आरोग्य सुविधा आपण वाढवतोच, पण कृपा करून रोज मला किमान ५० डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांची महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा, … Read more

बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षयकुमारला कोरोनाची लागण

akshay kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने कहर केला असून रोज तब्बल 40 हजार रुग्ण वाढत आहेत. दरम्यान आता बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अक्षय म्हणाला, आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. … Read more

करोना लस घेतल्यानंतर या चुका अजिबात करू नका; WHO ने दिल्या महत्त्वाच्या सूचना

covid vaccine

नवी दिल्ली | करोणा महामारीने एक वर्ष उलटूनही नमते घेतलेले नाही. हा रोग दुप्पट वेगाने आणि ताकदीने परत आला आहे. सध्या दुसऱ्या फेजमध्ये हा झपाट्याने वाढतो आहे. यावर मात करण्यासाठी भारतासह इतर देशांनीही करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. पण लस घेतल्यानंतर काही चुका होत आहेत. त्यामुळे त्याचा हवा तसा उपयोग होताना … Read more

खुशखबर ! आता प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणार, यासाठी रेल्वेची योजना काय आहे ते जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । रेल्वे प्रवाश्यांसाठी (Rail passengers) मोठा दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय रेल्वे कोरोना विषाणूमुळे (Corona virus) बंद झालेल्या अनेक गाड्या (Train) चालवण्याची तयारी करत आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) लवकरच प्रवासी सेवा पूर्णपणे सुरू करू शकेल. रेल्वे पुढील दोन महिन्यांत कोविडपूर्व स्थितीवर येऊ शकते. येत्या दोन महिन्यांत प्रवासी सेवा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकेल, … Read more

कोरोनामुळे देशात लागला दुसरा लॉकडाउन, आता उद्योगांची गती पुन्हा कमी होणार : रिपोर्ट

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेतून जात असलेल्या भारतातील काही राज्यांमध्ये लॉकडाउनची आवश्यकता भासत आहे आणि उद्योगांवर विशेषतः सेवा क्षेत्रांवर त्याचे परिणाम जाणवू लागले आहे. बुधवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील आठ मूलभूत उद्योगांच्या उत्पादनात यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात वार्षिक आधारावर 4.6 टक्के घट झाली आहे, तर कोळसा, कच्चे तेल, खनिज वायू, परिष्कृत पेट्रोलियम, खते, … Read more

अर्थव्यवस्थेसाठी चांगले चिन्ह ! डिसेंबर 2020 च्या तिमाहीत भारताची चालू खात्यातील तूट 0.2 टक्क्यांपर्यंत घसरली

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या पॉझिटीव्ह घटनांची संख्या सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत देशाच्या आर्थिक विकासाच्या (Economic Growth) गतीविषयी पुन्हा एकदा भीतीचे गडद ढग दिसू लागले आहेत. दरम्यान, देशाच्या चालू खात्यातील तूट याबद्दलच्या बातमीने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल (Indian Economy) चांगले संकेत दिले आहेत. देशाच्या चालू खात्यातील तूट (CAD) घटून 1.7 अब्ज डॉलर झाली किंवा डिसेंबर 2020 … Read more

देशात कोरोनाचा कहर, मागील 24 तासात 72 हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली | देशाभरात कोरोनाचा कहर वाढताना दिसतो आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवरीनुसार मागील 24 तासात देशात तब्बल 72,330 नव्या कोरोनाबाधित रुग्नांची भर पडली आहे. ही बाब चिंता वाढवाणारी ठरत आहे. मागील 24 तासात कोरोनातून बरे झालेल्या रुग्नांची संख्या 40,382 इतकी आहे. तर कोरोनामुळे 459 रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. नव्याने वाढलेल्या कोरोना … Read more