देशात कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख पार; गेल्या २४ तासांत आढळले ६८,८९८ नवे रुग्ण

मुंबई । देशात करोनाबाधितांच्या प्रमाणात सातत्याने दुसऱ्या दिवशी वाढ झालेली पहायला मिळली. त्यानुसार, शुक्रवारी कोरोनाची ६८,८९८ नवी प्रकरणं समोर आली. तर ९८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील बाधित रुग्णांची संख्या २९ लाखांच्या पार पोहोचली आहे. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २९,०५,८२४ इतका झाला आहे. यापैकी ६,९२,०२८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशातील … Read more

सातारा जिल्ह्यातील 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; तर 8 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुबरली … Read more

मागील २४ तासात देशात कोरोनाचे ६९६५२ नवे रुग्ण; ९७७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर कायम असून मागील २४ तासांत जवळपास ७० हजार नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाने पुन्हा उसळी घेतल्याचे दिसत आहे. मागील २ आठवड्यांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा स्थिरावताना दिसत होता. दररोज आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा ६० हजारापर्यंत मर्यादित होता. मात्र, मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे विक्रमी ६९६५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर … Read more

मागील २४ तासांत १ हजारांपेक्षा जास्त कोरोना मृत्यू; ६४,५३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा कहर अजून कायम असून गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज ५० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये देशात ६४ हजार ५३१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर १ हजार ९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. … Read more

चीनी सरकारने Air India च्या विमानांना हॉंगकॉंगसाठी उड्डाण करण्यास घातली बंदी, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला दोन आठवड्यांसाठी हाँगकाँगमध्ये उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली सरकारने हॉंगकॉंगसाठी नियमित उड्डाणे करणाऱ्या एअर इंडियावर चीनी सरकारने बंदी घातली आहे. ज्यामुळे सोमवारी उड्डाण करणारे एअर इंडियाची विमाने हॉंगकॉंगला गेली नाही. हाँगकाँगहून दिल्लीला परतणारी उड्डाणेही दिल्लीत आली नसल्याचे माध्यमांच्या वृत्तानुसार सांगण्यात येत आहे. … Read more

देशातील कोरोनाबाधितांची संख्या २७ लाखांवर; मागील २४ तासांत ५५,०७९ नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात ५५ हजार ०७९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यासोबतच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं २७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय मागील २४ तासांत ८७६ रुग्णांच्या मृत्यूंचीही नोंद झाली आहे. Spike of 55,079 cases and 876 … Read more

देशात कोरोनाबाधितांची संख्या २६ लाखांच्या पार; २४ तासांत आढळले ५७,९८२ नवे रुग्ण

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा देशातील वाढणारा प्रादुर्भाव दिवसागणिक चिंता आणखी वाढवत आहे. कुठे कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचं चित्र दिसत असतानाच लगेचच रुग्णसंख्येत होणारी वाढ प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यापुढं आव्हानं उभी करत आहे. अशा या परिस्थितीमध्ये भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतच असल्याचे चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मागील २४ तासांत … Read more

चिंताजनक! देशात कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाखांच्यावर

नवी दिल्ली । जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग देशात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये ६५ हजार २ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजार १९३ झाली आहे. एकूण मृत्यूचा आकडा ४९ हजार ३६ वर पोहोचला आहे. … Read more

देशभरात मागील २४ तासांत ६४,५५३ कोरोनाचे नवे रुग्ण; १००७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत असून दररोज ६० हजारांच्यापुढे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ६४ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १००७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना रुंगांच्या वाढत्या संख्येनुसार देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २४ लाख ६१ हजार १९१ वर पोहोचली आहे. … Read more

राज्यात मागील २४ तासात ११ हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण; ४१३ मृत्यू

मुंबई । महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला नसून मागील २४ तासात मोठ्या संख्येत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात राज्यात 11 हजार 813 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज एका दिवसात 413 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासात 9 हजार 115 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना … Read more