प्रसूतीच्या एक दिवस आधीपर्यंत मीनलने बनविली कोरोना टेस्टिंग किट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जगभरातील शास्त्रज्ञ अशा किट बनविण्यात गुंतले आहेत जे कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांना त्वरित शोधू शकतील. भारताने आता कोरोना व्हायरस शोध किट तयार केली असून ही किट गुरुवारी बाजारात आणण्यात आली. बाजारात या किटचे आगमन झाल्यानंतर आता भारतात कोरोना विषाणूचा वेग अधिक नियंत्रित होईल अशी अपेक्षा आहे. पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशनने … Read more