Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा 101 पार

Satara Corona News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून परिस्थिती अधिकच चिंताजनक बनत चालली आहे. कारण आता पर्यंत जिल्ह्यात तीन कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. रविवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 12 बाधित झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने 100 चा आकडा पार केला आहे. मात्र, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी … Read more

रुग्णसंख्या घटली : सातारा जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्ह रेट झाला 8.15 टक्के

Corona News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचे प्रमाण कमी अधिक होत आहे. आज बुधवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 15 बाधित आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही इतकी झाली आहे. शिवाय जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला असून तो 8.15 टक्के झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या ही 98 इतकी झाली आहे. … Read more

पुन्हा वाढली चिंता : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 100 पार

satara corona news

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून परिस्थिती अधिकच चिंताजनक बनत चालली आहे. कारण आज मंगळवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 24 बाधित झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने 100 चा आकडा पार केला आहे. मात्र, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला असून तो 9. 76 टक्के झाला असून … Read more

सातारकरांची चिंता पुन्हा वाढली : जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट झाला 33.33 टक्के

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असलेली दिसते. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही वाढतच चालला असल्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढू लागली आहे. आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये आज 7 रूग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाचे 84 रूग्ण जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्येत वाढ … Read more

कोरोना रुग्णांमध्ये वाढ : सातारा जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 10.42 टक्के

Satara Corona News (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत. दरम्यान, कोरोना रूग्ण संख्येत सातारा जिल्ह्यात झपाट्याने वाढ होत असल्याने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये आज 5 रूग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाचे 90 रूग्ण जिल्ह्यात असल्याची … Read more

Corona चा नवा व्हेरिएन्ट अजून धोकादायक, लस घेणाऱ्यांनाही सोडत नाही; काय आहेत लक्षणे?

Omicron XBB.1.5 variant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचे संकट अजूनही काही जाता जाईना, 2020 ला आलेल्या कोरोनाचे एकामागून एक व्हेरिएन्ट अजूनही सुरूच आहेत. त्यातच आता कोरोनाचा महाभयंकर व्हेरिएन्ट XBB.1.5 हा इतर व्हेरिएन्ट पेक्षा अधिक चिंता वाढवत आहेत. याचे कारण म्हणजे लस घेतलेल्या व्यक्तीला सुद्धा याची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड … Read more

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ताप आल्यामुळे सोलापूर दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांनी आज स्वतः ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून … Read more

761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची कोरोनापासून सुटका 

Corona

  औरंगाबाद – कोरोना महामारी पासून तब्बल 761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची सुटका झाली आहे. काल जिल्ह्यात तीन कोरूना रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आज जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण शिल्लक राहिला नाही. नव्याने आढळून येणारे रुग्णही गेल्या सहा दिवसांपासून शुन्यच आहेत. 15 मार्च 2020 रोजी शहरात धोरणाने शिरकाव केला. त्यानंतर शहरात कोरोनाचा उद्रेक … Read more

740 दिवसांनंतर मास्क वापरणे ऐच्छिक

औरंगाबाद – राज्य शासनाने 2 एप्रिलपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले सर्व निर्बंध मागे घेणार असल्याचे काल जाहीर केले. जिल्ह्यात देखील शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यात येणार असून, तब्बल 740 दिवसांनंतर जिल्हा मास्क मुक्त होणार आहे. शासनाने मास्क वापरणे ऐच्छिक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे शासनाचे आदेश आल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लसीकरणाचा टक्का घसरल्यामुळे जिल्ह्यात … Read more

कोरोनावर उपचार घेतल्याचे भासवून साडेचार लाख लाटले

corona

औरंगाबाद – कोविड लसीची बनावट प्रमाणपत्रे बनविणे, एकाच्या जागी दुसराच कोरोना रुग्ण उभा करणे, असे प्रकार समोर आले होते. त्यात आता तब्बल नऊ जणांनी कोरोनाची लागण झाली नसतानाही, रुग्णालयात दाखल न होताच उपचार घेतल्याचे दाखवत कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीला लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. हा प्रकार जून 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत … Read more