Abba Cow Sold For 40 Crores | अबब ! तब्बल 40 कोटी रुपयांना झाली ‘या’ गायीची विक्री, काय आहे खासियत?

Abba Cow Sold For 40 Crores

Abba Cow Sold For 40 Crores | अनेक शेतकरी हे त्यांच्या शेतीला जोडून जोडव्यवसाय म्हणून गाईंचे पालन करतात. आजकाल गाईंच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. जर एका सामान्य माणसाला विचारले की, एका महागड्या गाईची किंमत किती असेल? तर तो व्यक्ती म्हणेल 5 लाख किंवा जास्तीत जास्त 10 लाख. परंतु अशी एक गाय आहे, ज्या … Read more