वेळेवर सगळी बिल भरून देखील तुमचा क्रेडिट स्कोर कमी कसा? जाणून घ्या कारणे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज प्रत्येकजणांना कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी कर्जाची आवश्यकता भासत असते , मग ते लोन घरासाठी असो किंवा कारसाठी . या कर्जासाठी अर्ज करताना तुमचा क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा ठरतो. बऱ्याचदा लोकांनी सर्व बिलं वेळेवर भरली तरी त्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला नसतो. यामुळे अनेकजण नाराज होतात. कर्जाची उपलब्धता न झालयामुळे अनेकांची स्वप्ने … Read more