Top records of IPL in 2024 | IPL 2024 ठरला रेकॉर्ड ब्रेक सिझन; रचले हे नवीन विक्रम

Top records of IPL in 2024

Top records of IPL in 2024 | आयपीएल 2024 चा हंगाम सगळ्यांना लक्षात राहणारा सिझन होता. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचे 8 प्लेअर राखून पराभव करून आयपीएल 2024 ची ट्रॉफी जिंकली. या वर्षी असे काही विक्रम झाले आहेत. जे भविष्यात मोडणे खूप कठीण आहे. T20 सामन्यातील सर्वाधिक षटकारांव्यतिरिक्त, यामध्ये सर्वात मोठी धावसंख्या, सर्वाधिक वेळा 200 … Read more

रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाप; पत्नी रितिकाने दिला मुलाला जन्म

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रोहित दुसऱ्यांदा पिता बनल्याचा माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. त्याची पत्नी रितिका सजदेहने एका मुलाला जन्म दिला आहे. चाहत्यांनी रोहित आणि रितिकाबद्दल सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, अजून रोहित किंवा रितिका यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत … Read more

Adam Gilchrist : ‘तो’ कॅच सुटला अन निवृत्ती जाहीर केली; गिलख्रिस्टचा मोठा खुलासा

Adam Gilchrist

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ॲडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) ,…. ऑस्ट्रलियन संघाचा महान विकेटकिपर बॅट्समन … आणि तेवढाच आक्रमक फलंदाज… विकेटकिपिंग कशी करावी यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ॲडम गिलख्रिस्ट… आत्तापर्यंत विकेटच्या पाठीमागे तब्बल ६०० च्या आसपास शिकार केलेल्या ॲडम गिलख्रिस्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेऊन बरीच वर्ष झाली. मात्र एक सोप्पा कॅच सुटल्यामुळेच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला … Read more

दक्षिण आफ्रिकेने पुसला ‘चोकर्सचा’ शिक्का; अफगाणिस्तानला नमवून फायनलमध्ये धडक

SA Vs AFG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा (SA Vs AFG) 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा डाव 11.5 षटकांत 56 धावांत गारद झाला. या सोप्प्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 8.5 षटकांत 1 गडी गमावून 60 धावा करून सामना जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने … Read more

Viral Video : एक नंबर!! क्रिकेट वेड्या तरुणानं घराच्या छतावर बनवला नेट सेटअप; व्हिडीओ झाला व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपल्या भारतात अनेक लोक क्रीडाप्रेमी आहेत. यातील अनेकांचा क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. अनेकांसाठी क्रिकेट हा नुसता खेळ नाही तर ही एक भावना आहे. IPL, वर्ल्ड कप तर संपूर्ण देशात उत्सवासारखा साजरा केला जातो. छोट्यातल्या छोट्या गल्लीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या चौकापर्यंत आणि लहान ते अगदी वृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकातील क्रिकेट … Read more

IND Vs ENG Test : दुसऱ्या कसोटीत भारताचा 106 धावांनी विजय; मालिकेत 1-1 बरोबरी

IND Vs ENG Test result

IND Vs ENG Test : इंग्लडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 106 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आजच्या चौथ्या दिवशीच इंग्लडच्या संघाला ऑल आऊट करत भारताने विशाखापट्टणन कसोटी आपल्या खिशात घातली. भारतीय फिरकीपटू आणि तेज गोलंदाजी समोर इंग्लडच्या फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले आणि भारताने अतिशय गरजेचा असा विजय मिळवला. पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात … Read more

IND Vs ENG Test : दुसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघात 3 मोठे बदल; या आक्रमक फलंदाजाचे पदार्पण

IND Vs ENG Test Rajat Patidar

IND Vs ENG Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली आहे. ५ कसोटी सामन्यातील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने गमावला होता. त्यानंतर आज विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी संघात ३ मोठे बदल करण्यात आले असून रॉयल चॅलेंजर … Read more

Rohit Sharma : रोहित शर्मा निवृत्त कधी होणार?? स्वतःच सांगितली ‘ती’ वेळ

Rohit Sharma Retire

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे वाढते वय पाहता नेहमीच त्याच्या निवृत्तीची चर्चा होत असते. सध्या रोहितचे वय ३६ वर्ष आहे त्यामुळे तो आणखी किती वर्ष क्रिकेट खेळेल हे सांगता येत नाही. मात्र आता खुद्द रोहित शर्मानेच आपल्या निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे. सध्या भारत आणि इंग्लंड मध्ये कसोटी मालिका सुरु असून … Read more

WPL 2024 Schedule : मुंबई इंडियन्स Vs दिल्ली कॅपिट्ल्समध्ये होणार पहिला सामना; BCCI कडून वेळापत्रक जाहीर

WPL 2024 Schedule MI Vs DC

WPL 2024 Schedule : BCCI कडून महिला आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 23 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. महिला आयपीएलचा हा दुसरा हंगाम असेल. यंदाही या स्पर्धेत एकूण ५ संघांचा समावेश असून २२ सामने खेळवण्यात येतील. पहिलाच सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कपिटल्स (MI vs DC) यांच्यात पाहायला … Read more

IND vs ENG Test : पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर; या बड्या खेळाडूला बाहेर बसवलं

IND vs ENG Test Squad

IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंडमध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना हैद्राबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणार असून बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील खेळणाऱ्या इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लडचा संघ तब्बल 4 फिरकीपटूंसोबत मैदानात उतरणार असून दिग्गज जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला बेंचवर बसवण्यात आले … Read more