सूर्यकुमार यादव ‘या’ आजाराने ग्रस्त; भारतीय संघाला मोठा धक्का

Suryakumar Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सध्या एका आजाराने ग्रस्त आहे. सूर्यकुमारच्या पायाला दुखापत झाली होती. साऊथ आफ्रिकेच्या मॅच दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे यादव हा आगामी अफगाणिस्तानसोबतचा T-20 मॅच खेळू शकणार नाही. असे असतानाच आता सूर्यकुमार यादव दुसऱ्याच कोणत्या एका आजाराने ग्रस्त आहे. या आजाराचे नाव हर्निया असून … Read more

T20 World Cup 2024 Schedule : विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; भारत -पाकिस्तान सामना कधी पहा?

T20 World Cup 2024 Schedule

T20 World Cup 2024 Schedule | क्रिकेट प्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ICC T20 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या स्पर्धेचं आयोजन संयुक्तपणे अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये कऱण्यात आले आहे. सर्व संघांची ४ गटात विभागणी करण्यात आली असून नेहमीप्रमाणे यंदाही भारत आणि पाकिस्तान मध्ये सामना पाहायला मिळणार आहे. 1 जून ते 29 … Read more

क्रिकेट खेळता खेळता हर्ट अटॅकने मृत्यू; 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

Death While Playing Cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या या धावपळीच्या जीवनात हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचे प्रमाण वाढलं आहे. युवकांपासून ते वृद्धापर्यंत कोणीही हृदयविकाराचा बळी पडू शकते. त्यामुळे कोणाला कधी अटॅक येईल हे सांगता येत नाही. त्यातच आता क्रिकेट खेळता खेळता हर्ट अटॅकने एका 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. सदर मृत तरुण हा उत्तरप्रदेशचा … Read more

IPL Time Table 2024 : IPL चं संभाव्य वेळापत्रक समोर; पहिला सामना ‘या’ 2 संघात होणार

IPL Time Table 2024 Details

IPL Time Table 2024 : जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL कडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य लागलं आहे. नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला असून आता आयपीएल कधी सुरु होणार याचीच वाट क्रिकेट चाहते पाहत आहेत. यंदा भारतात लोकसभा निवडणूक असल्याने दरवेळी पेक्षा यावर्षीची IPL लवकर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार येत्या 29 … Read more

यंदाची IPL धोनीची शेवटची?? चेन्नईच्या CEO नी केलं मोठं विधान

MS Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2024 ची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. नुकताच यंदाच्या आयपीएल सीजनसाठी सर्व खळाडूंचा लिलाव झाला असून आता संघ सुद्धा सज्ज झाले आहेत. IPL म्हंटल कि, सर्वात जास्त चर्चा रंगते ती चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) … गेल्या काही IPL सीजन दरम्यान ही धोनीची शेवटची आयपीएल असेल का? असा प्रश्न … Read more

रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबईचा कर्णधार होणार?? चाहत्यांसाठी गुड न्यूज

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार केल्यामुळे मुंबईचे आणि खास करून रोहित शर्माचे (Rohit Sharma) चाहते संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर याबाबत अजूनही उलटसुलट चर्चा सुरूच आहेत. विंडो ट्रेंडमधून मुंबईने हार्दिकला विकत घेतलं आणि थेट कर्णधार सुद्धा करून टाकलं. त्यामुळे ज्या … Read more

अभिमानास्पद! मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर

shami

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. बुधवारी क्रीडा मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे. मोहम्मद शमीबरोबर इतर 26 खेळाडू देखील अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरले असल्याची माहिती आज क्रीडा मंत्रालयाने दिली आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये शमीने दमदार गोलंदाजी केल्याची पाहिला मिळाली. ज्यामुळे त्याचे संपूर्ण देशात कौतुक … Read more

Cricket World Cup 2027 : कुठे होणार 2027 चा वर्ल्ड कप? किती संघाचा असेल समावेश?

Cricket World Cup 2027 details (1)

Cricket World Cup 2027 | 2023 चा वर्ल्डकपसाठी भारतीय संघाने प्रचंड मेहनत केली होती. त्यात त्यांनी सलग 10 सामने जिंकले. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मासह सर्वच भारतीयांचे स्वप्न तुटले. हा वर्ल्डकप भारतात होता त्यामुळे काहीही करून आपण जिंकणारच असा विश्वास चाहत्यांना होता. आता पुढचा वर्ल्ड कप जिंकू असा असं … Read more

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप!! या खेळाडूने तडकाफडकी घेतली निवृत्ती

Pakistan Cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वर्ल्डकप संपून अवघे काही दिवसच झाले आहेत. या वर्ल्डकप मध्ये प्रत्येक संघाने आपल्या परीने चांगल खेळण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना यश आले तर काहींना अपयश. त्यातील एक संघ म्हणजे पाकिस्तानी संघ. वर्ल्डकप मधील अपयशामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघात (Pakistan Cricket) सध्या वाद सुरु आहे. यानंतर पाकिस्तानी बोर्डाने संपूर्ण संघरचनाच बदलली आहे. या … Read more

मोहम्मद शमीला ‘या’ अभिनेत्रीने घातली लग्नाची मागणी; पण ठेवली ही अट

Mohammed Shami

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु असून भारताने विश्वचषकात सलग आठ सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. त्याच दरम्यान, सध्या सुपर फॉर्मात असणारा भारताचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याला थेट एका अभिनेत्रीने लग्नाची मागणी घातली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. कोणी घातली मागणी? हिंदी आणि तेलगू चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री … Read more