Ranji Trophy Final : मुंबईने 42 व्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी; विदर्भाचा दणदणीत पराभव
Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबईने विदर्भाचा पराभव (Mumbai Beat Vidarbha) करत चषक आपल्या नावावर केला. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली तब्बल ८ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुंबईने रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरल. महत्वाची गोष्ट म्हणजे रणजी इतिहासातील मुंबईच्या संघाने जिंकलेली हि ४२ वी ट्रॉफी आहे. देशांतर्गत क्रिकेट मध्ये मुंबईच्या संघाने आपली क्षमतां पुन्हा … Read more