क्रिकेटमधील सर्वात वादग्रस्त नियमात ‘आयसीसी’ ने केला बदल

गेल्या जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत विजय मिळवला होता. पण इंग्लंडचा हा विजय वादग्रस्त ठरला होता तो आयसीसीच्या एका नियमामुळे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना जेव्हा टाय झाला तेव्हा सामना सुपर ओव्हरमध्ये केला. दोन्ही संघांनी सुपर ओव्हरमध्ये देखली समान धावा केल्या. पण इंग्लंड संघाने सर्वाधिक चौकर मारल्याने त्यांना विजेतेपद देण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडने शानदार खेळ केला होता. पण त्यांना आयसीसीच्या नियमामुळे विजेतेपद मिळाले नाही. अंतिम सामन्यातील या निकालावर आजी-माजी क्रिकेटपटूंसह सामन्या चाहत्यांनी आयसीसीवर जोरदार टीका केली होती. आता या वादग्रस्त नियमात आयसीसीने बदल केला आहे.

‘गौतम गंभीर’चं अभिमानास्पद पाऊल; १०० शहीद जवानांच्या मुलांचा खर्च उचलणार

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाच्या तिकीटावर लोकसभेत खासदार निवडून गेलेल्या गौतम गंभीरने पुन्हा एकदा आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून, गंभीर १०० शहीद जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलणार आहे. गौतम गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.

संजू सॅमसनचं आदर्शवत पाऊल, सामन्याचं मानधन केले दान

वृत्तसंस्था | तिरुअनंतरपुरमच्या ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय मैदानावर नुकतीच भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघांमध्ये ५ वन-डे सामन्यांची मालिका पार पडली. सामन्यात पावसाचा व्यत्यय आणि खराब खेळपट्टी यामुळे प्रत्येक सामना हा ५० षटकांऐजी २० ते २५ षटकांचा खेळवण्यात आला. खेळपट्टी खेळण्यालायक बनवण्यासाठी मैदानातील कर्मचाऱ्यांना बरीच मेहनतही घ्यावी लागली. भारताने ही मालिका ४-१ ने जिंकली. अखेरच्या सामन्यात भारताचा … Read more

क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी

टीम, HELLO महाराष्ट्र | टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या अडचणी वाढल्या आहेत. पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केल्याने शमीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने हे वॉरंट जारी केलं आहे. क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमद या दोघांविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सरेंडरसाठी त्याला … Read more

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड

मुंबई प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ही निवड पुढील दोन वर्षांसाठी असेल. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षात संघाने भरीव कामगिरी केली आहे. यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ हा उपांत्य फेरीपर्यंत पोहचला होता. प्रशिक्षक निवड समिती मध्ये भारतीय संघाचे माजी कप्तान कपिल देव, अंशुमन गायकवाड … Read more

महेंद्रसिंग धोनी वेस्टइंडीज सोबतच्या मालिकेतून बाहेर; स्वतः केली घोषणा

मुंबई  प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज महेंद्रसिंग धोनीने वेस्टइंडीज सोबत होणाऱ्या मालिकेतून स्वतःहून आपण उपलब्ध नसणार आहोत, असे ‘बीसीसीआई’ला कळविले आहे. सध्या ३८ वर्षीय धोनीच्या क्रिकेट निवृत्ती बद्दल जोरदार चर्चा असतांना व तो वेस्टइंडीज संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत असेल की नाही, या चर्चेवर धोनीने स्वतःहून विराम दिला आहे.   धोनी पुढील दोन महीने भारतीय सैन्याच्या पॅरासैन्य रेजिमेंट मध्ये … Read more

भाजपाचा ‘हा’ खासदार आपला खासदारकीचा संपूर्ण पगार देणार लोककार्यासाठी

नवी दिल्ली |आपल्या समाजकार्याने सतत इतरांना प्रेरणा देणारे आणि दिल्लीतून लोकसभेवर खासदार असणारे भारतीय क्रिकेट टीमचे माजी फलंदाज गौतम गंभीर आपला संपूर्ण पगार दिल्लीमधील स्मशानभूमीच्या कामासाठी देणार आहेत.क्रिकेटमध्ये फटकेबाजी करणारे गंभीर हे राजकीय पटलावर देखील चांगलीच फटकेबाजी करत असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. सुरुवातीला ते कमीच राजकीय टिप्पणी देत होते. मात्र आता त्यांनी राजकीय भाष्य करायला … Read more

India Vs New Zealand : मँचेस्टरमध्ये आभाळ साफ ; खेळाच्या आड येणारा पाऊस थांबण्याची शक्यता

मँचेस्टर | विश्वचषकातील सेमी फायनलच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला पावसाचे ग्रहण लागले आहे. तर आज मँचेस्टर मध्ये आभाळ निरभ्र असल्याने तेथे होणार उर्वरित सामना आज पार पडण्याची शकता आहे. काल पाऊस येईपर्यंत नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने ४६.१ षटकात ५ विकेटच्या बळावर २११ धावा काढल्या आहेत. तर त्यानंतर पाऊस सुरु झाल्याने सामना थांबवावा लागला आहे. भारतीय वेळेनुसार ठीक … Read more

India Vs New Zealand:उर्वरित सामना आज खेळला जाणार ; आजही पाऊस आल्यास कोण जाणार फायनलला ?

मँचेस्टर | भारत आणि न्यूझीलंड सेमी फायनल सामन्याला पावसाचे ग्रहण लागले हे. काल हा सामना सुरु असतानाच मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यामुळे हा सामना थांबवण्यात आला. न्यूझीलंडने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लडने ५ व्हीकेटच्या जोरावर ४६. १ षटकात २११ धावा काढल्या. आता आज इथून पुढे सामना खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड … Read more

विश्वचषक २०१९ | भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने

लंडन |काल शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागल्याने भारत आता १५ गुणांसह प्रथम स्थानी जाऊन बसला आहे. तर १४ गुणांसह ऑट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा आणि चौथ्या स्थानी असणाऱ्या न्यूजीलंडसोबत सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. तर २७ वर्षांनी विश्वचषकात सेमी फायनलला पोचलेल्या इंग्लंडसोबत ऑस्ट्रेलियाचा सामना होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टर करणार भाजपचा प्रचार विश्वचषक सामने … Read more