आजही कासवच सशाला भारी पडला…

Mahendrsing Dhoni

क्रीडानगरी | स्नेहल मुथा ५० षटकांच्या क्रिकेट सामन्यात २३१ धावांचं लक्ष्य तितकं अवघड नाही. तुलनेने संघ नवखा असेल तर मुळीच नाही. अशा परिस्थितीत आरे त्या “धोनीला रन आऊट करा रे कुणीतरी, नाहीतर मॅच हातातून जायची” असे म्हणणारे पण कमी नव्हते. त्याला फक्त माहित होतं की जोपर्यंत आपण खेळपट्टीवर आहोत, तोपर्यंत सामना हातातून जाऊ शकत नाही. … Read more

तर भारत विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाला मुकणार

Cricket World Cup

मुंबई | २०२३ ची विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. मात्र २०१६ साली भारतात आयोजित केलेल्या टी २० क्रिकेट स्पर्धेत टीडीएस म्हणून कापलेल्या १६० कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अन्यथा २०२३ च्या यजमानपदाला मुकावे लागेल, असा इशाराच आयसीसीने बीसीसीआयला दिला आहे. ही रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरावी लागणार आहे. आयसीसीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आता बीसीसीआयकडे अवघे १० दिवस … Read more

शतकी खेळीने गौतम गंभीरचा क्रिकेटला निरोप

Gautam Gambhir

नवी दिल्ली | क्रिकेटमधील भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याने आंध्र प्रदेशविरुद्धचा आपला शेवटचा सामना आज खेळला. शेवटच्या सामन्यात शतक झळकवून गंभीरने क्रिकेटला दणक्यात निरोप दिला. त्याने या सामन्यात 185 चेंडूंमध्ये 112 धावां काढल्या, यात १० चौकार मारले. उल्लेखनीय म्हणजे क्रिकेटच्या अनेक मोठमोठया खेळाडूंनाही हे जमले नाही. शेवटला सामना खेळतांना भावना उचम्बळून येत असल्याने असे … Read more

विराटने केला 10 हजार रनांचा टप्पा पार

Virat Kohli

विशाखापट्टणम् | अतुल मोरे विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट मधील सामन्यात दहा हजारचा पल्ला आज पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण फलदांज खेळाडू ठरला असून याआधी ही कामगिरी सचिन तेंडुलकर याच्या नावावर होती. त्याचबरोबर सर्वात वेगवान दहा हजारांचा टप्पा पार करणारा खेळाडू म्हणून ही त्याने विक्रम केला आहे. एकूण २०५ डावात त्याने ही … Read more

..यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने घेतली राज्यपालांची भेट

Sachin Tendulkar

मुंबई | भारत जगातील सर्वात तरुण देश म्हणून उदयाला येत असून २०२० साली ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षाच्या आतील असेल. मात्र दुसरीकडे भारत मधुमेहाची राजधानी होत आहे, तसेच लठ्ठपणामध्ये देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपली तरुणाई तंदुरुस्त आणि स्वस्थ राहावी यासाठी क्रीडा हा विषय शिक्षणात समाविष्ट करावा. शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयापर्यंत सर्वांनी दिवसातून किमान एक … Read more

हरभजन सिंग ने केले मार्मिक ट्विट

दिल्ली | सध्या जगभर फिफाचे वारे आहे. लोकसंख्येने अगदीच लहान असणारे देशही फुटबाॅल विश्वचषकात चांगली कामगीरी करताना दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर क्रिकेटपटू हरभजन सिंग यांने अतिशय मार्मिक ट्विट केले आहे. ‘क्रोएशिया हा फक्त ५० लाख लोकसंख्या असलेला देश फिफा विश्वचशकात फायनल पर्यंत मजल मारतो आणि आपला १३५ कोटींचा देश हिंदू मुस्लिम खेळ खेळण्यात गुरफटून घेतो … Read more

राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगीती

thumbnail 1530802788938

दिल्ली : बीसीसीआयच्या अंतरिम संविधानावर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका रोखून धरत त्यावर स्थगिती आणत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. बीसीसीआयचे प्रशासन शिस्तबद्ध करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार असून राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणूकांचा निकाल राखून ठेवल्याचे न्यायालयाने निकालादरम्यान सुनावले आहे.