7 घरफोडीतील चोरीच्या दागिण्यासह 49 सिलेंडर चोरणाऱ्या टोळीस अटक

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात घडत असलेल्या घरफोडीच्या चोरीच्या गुन्हेगारास अटक करून त्यांच्याकडून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात जिल्हा पोलीस प्रशासनास यश आले आहे. आज पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून 7 घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करुन गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 6 लाख 31 हजार 600 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे, तांब्या पितळेची भांडी, 49 सिलेंडर … Read more

रागाच्या भरात भाच्याने केला आत्‍याचा खून; कारण वाचून व्हाल थक्क

_Satara Taluka Police News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रागाच्या भरात एखादी व्यक्ती काय करेल याचा नेम नाही. अशीच एक हादरवून सोडणारी घटना साताऱ्यात मंगळवारी उघडकीस आली आहे. आत्तीने जेवण दिले नाही या कारणातून संतापलेल्या भाच्याने काठीने मारहाण करत वृध्द आत्तीचा खून केला आहे. सातारा तालुक्यातील बसापाचीवाडी येथे ही घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी संशयिताला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली … Read more

एसटीमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण लंपास; एक महिला चोरास अटक

ST Bus Stand News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या कराड एसटी बसस्थानकावर महिला प्रवाशांच्या मौल्यवान दागिन्यांची चोरी करण्याच्या घटना घडत आहेत. या चोरट्यापासून सावध राहण्याच्या सूचनाही एसटी महामंडळ प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मात्र, काही महिलांच्या बेफिकिरीमुळे त्यांच्यावर आपली दागिने गमावण्याची वेळ येत आहेत. कराड बसस्थानकात अशीच घटना नुकतीच घडली असून बसमध्ये घाईगडबडीत चढण्याच्या नादात एका महिलेच्या गळ्यातील आपले तब्बल … Read more

फर्निचरच्या दोन दुकानाला भीषण आग; आगीत कोट्यावधी रुपयांचे मोठे नुकसान

Satara Fire News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा तालुक्यातील वर्ये गावातील दोन्ही प्लायवूडच्या दुकानाला अचानक भीषण आग लागतयाची घटना घडली असून या आगीत शामुलचंद ओसवाल व रूपाशेठ या व्यावसायिकाच्या मालमत्तेचे कोट्यावधी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुकानातील फ्लायवूड व केमिकलमुळे आगीने रौद्ररूप धारण केले असून परिसरात सर्वत्र धुराचे लोट मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. या भीषण … Read more

16 लाखांच्या 82 किलो गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक

Crime News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. आज पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक-2 च्या पथकाने सातारा व सोलापूर येथील युवकांना अटक केली. पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रोडवरील रेल्वे गेटच्या समोरून दोघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल 81 किलो 755 ग्रॅम वजनाचा 16 लाख … Read more

Satara News : खेड शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 70 लाखांचा गुटखा जप्त

Gutkha Seized News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पोलिस प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात धडक मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी छापेमारी करत गुटख्यासह इतर अमली पदार्थ ताब्यात घेतले जात आहेत. दरम्यान पुणे-सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोलनाका येथे पोलिसांनी कारवी केली आहे. यामध्ये एका आयशर टेम्पोतून 70 लाखांचा गुटखा राजगड पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी दोघांना अटक केली … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर कुरिअरच्या गाडीवर दरोडा; 4 जण ताब्यात

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात चोरट्यांच्या लूटमारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. दरम्यान, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीतील बोरगाव गावच्या परिसरात कुरिअरच्या गाडीवर चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा घेतल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यावेळी दरोडेखोरांनी ड्रायव्हरच्या तोंडावर स्प्रे मारून गाडीतून तब्बल ७ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा आणि चांदी लुटले. … Read more

साताऱ्यात चोरीला गेलेल्या 888 किलो तांब्यांच्या विटा आणि 11 बॅटरी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

satara copper bricks stolen crime

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा MIDC मधील वेदांत इलेक्ट्रीकल कार्पोरेशन, विपूल इंटरप्रायजेस मधून चोरीला गेलेल्या ८८८ किलो वजनाच्या ५,७७,२०० /- रुपये किंमतीच्या तांब्याच्या धातूच्या विटा आणि ११ बॅटरी असा जवळपास ६,०७,२०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसानी ६ महिलांना ताब्यात घेतलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी, … Read more

12 हजारांची लाच! पंचायत समितीचा विस्तार अधिकारी रंगेहाथ ACB च्या जाळ्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यास 12 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सातारा जिल्ह्यातील वडूज येथील ही घटना आहे. संजय विलासराव सोनावले (वय- 56, रा. सातारा, मूळ रा. पाली, ता. कराड) असे सदर विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणात ग्रामसेवक हाच तक्रारदार आहे. विस्तार … Read more

Satara Crime : कराड प्रांत कार्यालयात लाच घेताना दोघे रंगेहात सापडले

karad tehsildar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातुन एक महत्वाची बातमी समोर येत आहे.येथील प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागातील दोघांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आज केलेल्या कारवाईत रामचंद्र श्रीरंग पाटील (वय 70 वर्षे, नोकरी –  लिपीक, भूसंपादन शाखा, प्रांत फीस कराड) व दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय- 70 वर्षे, नोकरी- लिपीक, भूसंपादन शाखा प्र फीस कराड) या … Read more