अट्टल दरोडेखोरांकडून घरफोडीचे 21 गुन्हे उघड; तब्बल 64 तोळ्यांचे दागिने ताब्यात

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी व घरफोड्या करणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या दरोडेखोरांकडून तब्बल ३५ लाख ८४ हजार रुपये किमतीचे ६४ तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. चाॅंद उर्फ सूरज जालिंदर पवार (वय २२, … Read more

Satara News : मुंबई ते सातारा प्रवास दरम्यान 6 लाख 63 हजार रुपयांचे दागिने चोरीला

st bus

सातारा (Satara News) : मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. यामध्ये प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. १५ किलो चांदी बस मधून चोरीला गेल्याची घटना सुरु असताना आता मुंबई ते सातारा प्रवासादरम्यान ६ लाख ६३ हजर रुपयांचे दागिने लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मारुती हरिबा उतेकर, वय … Read more

Karad News : कराड तालुक्यातील 3 जण तडीपार; दरोडा, घरफोडी, वाहनांची जाळपोळ केल्याचे आरोप

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची जाळपोळ करणाऱ्या टोळीचा प्रमुखासह तिघांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. शाहीद ऊर्फ सोन्या शब्बीर मुल्ला (वय- 28, टोळी प्रमुख), शाहरुख शब्बीर मुल्ला, (वय- 29, दोघेही रा. कोणेगांव. ता. कराड, जि. सातारा व अमित अंकुश यादव (वय 36, रा. कवठे … Read more

Satara News : हमालावर सपासप वार करून खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये असलेल्या जरंडेश्वर कारखान्यातील हमालाचा कोयत्याने सपासप दहा वार करून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी आरोपी संतोष रावसो सातपुते (वय 28, रा. नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) याला तब्बल सात वर्षानंतर जन्मठेपेची … Read more

महाविद्यालयीन युवतीचा मोबाईल हॅक करून Phone Pay वरून 3 लाख 70 हजार लंपास

Satara News-2

पाटण । इंटरनेटवरून पैशांची फसवणूक होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शहरी भागात सायबर क्राईमचे गुन्हे हे नित्याचेच असताना आता ग्रामीण भागही याचा शिकार होत आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एका महाविद्यालयीन तरुणीचा मोबाईल हॅक करून Phone pay वरून तब्बल 3 लाख 70 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. मल्हारपेठ भागातील (ता. … Read more

पुणे बंगळूर महामार्गावर ट्रकला आयशरची धडक; अपघातात ट्रक चालक जागीच ठार

accident on pune nashik highway car

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार गावच्या हद्दीत मालट्रकला आयशर ट्रकची पाठिमागून धडक बसली. या भीषण अपघातात आयशर ट्रकचा चालक जागीच ठार झाला. रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुनिल संदिपान वाघमोडे (वय- 37, रा. शिवडे ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनिल वाघमोडे … Read more

सातारा जिल्हा हादरला! जमिनीच्या वादातून जावयाकडून सासऱ्याचा गोळ्या झाडून खून

satara news

कोरेगाव (Satara News) | सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात जमिनीच्या वादातून जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. वाघोली (ता. कोरेगाव) येथे जावयाने चुलत सासऱ्यावर गोळीबार केला असून या घटनेत सासरा सुनील शंकर भोईटे (वय- 48) याचा जागीच मृत्यु झाला आहे. या घटनेने सातारा जिल्हा हादरला असून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळावरून मिळालेली … Read more

Crime News : जावयाने केला सासूचा खून; कारण ऐकून बसेल धक्का

Hingoli Son-in-law killed mother-in-law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जावयाने आपल्याच सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे घडली आहे. या खुनानंतर आरोपीने घरातून पळ काढला, परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. लताबाई नागराव खिल्लारे (50) असे मृत सासूचे नाव असून आरोपीचे नाव अजय सोनावणे असे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अजय … Read more

Satara News : नाश्त्यासाठी उतरलेल्या प्रवाशाच्या ट्रॅव्हलमधून 25 किलो चांदीचे दागिने लंपास

Travals News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- बंगळूर महामार्गावरून ट्रॅव्हल्सवर प्रवास करणाच्या प्रवाशांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, भुईंज- जोशीविहीर येथील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समधून 11 लाख 64 हजार रुपये किमतीचे 25 किलो चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज सोमवारी घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक … Read more

जिलेटीनच्या स्फोटात शेतकरी गंभीर जखमी; पडला पाय अन् पंजाच्या उडाल्या चिंध्या

Gelatin Explosion News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरेगाव तालुक्यात शेतशिवारात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात आहे. अशा प्राण्यांना मारण्यासाठी काही व्यक्तीकडून शेतात जिलेटीन पुरले जात आहेत. कोरेगाव तालुक्यातील देऊर गावात रानडुक्करांच्या शिकारीसाठी शेतात पुरून ठेवलेल्या जिलेटीनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एक शेतकरी जखमी झाला असून त्याच्या पायाच्या पंज्याच्या चिंध्या उडाल्या आहेत. … Read more