Satara News : सातारा पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा वापर; एकावर गुन्हा दाखल

Satara Municipality fake signature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा पालिकेत अनेक घडामोडी घडत असतात. मात्र, त्या काही काळानंतर उघडकीस येतात. असाच एक प्रकार सध्या उघडकीस आला असून या ठिकाणी जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीचाच वापर करण्यात आला आहे. मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही करून ना-हरकत दाखला तयार करून तो न्यायालयात सादर करण्यात आला. याप्रकरणी कोल्हापुरातील नेचर … Read more

Satara News : वृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Satara theft gold chain

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील राजसपुरा पेठ या ठिकाणी राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या घरामध्ये घुसून तिच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी आता सातारा शहर पोलिसांनी एक संशयित आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 29 मार्च … Read more

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; सिद्धू मूसेवाला प्रमाणे मारू

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून संजय राऊतांना धमकीचा मेसेज आला असून यामध्ये प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याच्याप्रमाणे तुमची हत्या करू असं म्हंटल आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या धमकींनंतर संजय राऊत यांनी पोलिसात फिर्याद … Read more

संभाजीनगरमध्ये 2 गटात राडा, प्रचंड दगडफेक; पोलिसांच्या गाड्याही पेटवल्या

sambhajinagar crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटात राडा झाल्याचे पाहायला मिळालं. काल रात्री 2 वाजता किराडपुरा येथे हा राडा झाला. यावेळी प्रचंड दगडफेक आणि अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असताना जमावाने पोलिसांच्या गाड्याही जाळल्या. अखेर जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. Maharashtra … Read more

Satara News : शासकीय नोकरीच्या आमिषाला ‘ती’ भुलली अन् त्यांनी पावणे सहा लाखास घातला गंडा

Satara Police Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरात सध्या शाकीय नोकरीला लावतो असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना सतत येथे घडली असून शासकीय नोकरी देतो असे सांगून महिलेची पावणे सहा लाख रुपयांची फसवणूक आणि मारहाण करून जिवे मारण्याची तीन जणांकडून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी प्रकरणी तिघांच्या विरोधात … Read more

Satara News : नाईकबा यात्रेला गेलेल्या सेवानिवृत्त पोलिसांचा बंगला फोडला

Gold Karad Retired Policeman Robbery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरट्यांकडून घरफोडी केली जात आहे. यावेळी काही ठिकाणी त्यांच्या हाताला लागत आहे तर काही ठिकाणी नाही. कराड तालुक्यातील भुयाचीवाडी येथील सेवानिवृत्त पोलिसाच्या बंद असलेल्या बंगल्यात चोरटयांनी चोरी केली. यामध्ये दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कमेसह सुमारे 30 तोळे सोन्याचे दागिने असा लाखो रूपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून … Read more

शिरवळ-पंढरपूर फाट्यावर 7 टपऱ्यांना भीषण आग

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील शिरवळ-पंढरपूर फाट्यावर रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या 7 टपऱ्यांना भीषण आग लागली. आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांणी प्रयत्न केला मात्र आगीत टपऱ्यांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. यावेळी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या साह्याने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरवळ-पंढरपूर मार्गावर फाट्याशेजारी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी … Read more

Satara News : लाचलुचपत विभागाची धडक कारवाई : खटाव तालुक्यातील तलाठ्यास लाच घेताना केली अटक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी धडक कारवाई करण्यात आली. यावेळी कऱ्हाड आणि खटाव तालुक्‍यांत दोन ठिकाणी सापळा रचून मंडलाधिकारी, तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीला लाच घेताना रंगेहाथ पकडले. खटाव येथील कारवाईत तलाठी जय रामदास बर्गे (वय 32, रा. डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. यातील तलाठी … Read more

Satara News : लाच घेतल्या प्रकरणी सैदापूरच्या मंडलाधिकाऱ्यासह एकावर कारवाई

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शासकीय कार्यालयामध्ये किरकोळ कामासाठी लाच घेण्याचे प्रकार होत असल्याने लाच घेणाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जात आहे. या दरम्यान या विभागाकडून सोमवारी सैदापूर (ता. कराड) येथील मंडलाधिकारी विनायक दिलीप पाटील व मंगेश उत्तम गायकवाड (रा. सुपने, ता. कराड) या दोघांवर 10 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी कारवाई करण्यात … Read more

Satara News : शर्यत सुरु होताच भरकटलेल्या बैलगाड्याच्या धडकेत वृध्द ठार

Accident Bullock Cart Race (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी गेलेल्या शौकिनांवर बैलगाडा शर्यतीवेळी बैलगाडा अंगावर येण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. यामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत. तर काहींचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिरताव येथील यात्रेत आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमधील बैलगाडीची धडक बसून दाजी गणपती काळेल (वय 62, रा. वळई, ता. माण) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची … Read more