Bitcoin च्या गतीला लागला ब्रेक, गेल्या 20 दिवसांतील सर्वात खालच्या पातळीवर आला

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेली बिटकॉइनची (Bitcoin) वाढ आता थांबलेली आहे. काही दिवसांपूर्वीच 8 फेब्रुवारीला त्याची किंमत 60 हजार डॉलर्सच्या जवळ पोहोचली होती. रविवारी 8 फेब्रुवारीपासून बिटकॉईनने खालच्या पातळीवर मजल मारली. शुक्रवारपासून तो 7.7 टक्क्यांनी घसरला आहे. यावर्षी बिटकॉइनच्या किंमतीत झाली 70 टक्क्यांनी वाढ वर्षाच्या सुरूवातीपासूनच हे प्रमाण 70 टक्क्यांनी वाढले आहे. … Read more

क्रिप्टोकरन्सीबाबत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितल्या ‘या’ गोष्टी, यासाठी सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बाबत चिंता व्यक्त केली आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की,”क्रिप्टोकरन्सी मुळे आशिया खंडातील तिसर्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो.” एका टी. व्ही. चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आरबीआय गव्हर्नर म्हणाले की,” सरकारला याबाबत माहिती देण्यात आली आहे.” यासह, ते पुढे म्हणाले की,”केंद्र … Read more

बिटकॉइनने रचला नवीन विक्रम ! मार्केटकॅप पहिल्यांदाच 1 ट्रिलियन डॉलरने ओलांडली

नवी दिल्ली । जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनने शनिवारी आशियाई व्यापारात नवीन तेजी नोंदविली. बिटकॉईनची किंमत, 56,620 (41 लाख रुपयांपेक्षा जास्त) डॉलर्स पर्यंत पोहोचली. तसेच, त्याची मार्केटकॅप पहिल्यांदाच एक ट्रिलियन डॉलर्सने (एक लाख कोटी डॉलर्स) ओलांडली आहे. शुक्रवारी, बिटकॉइनची किंमत 8 टक्क्यांनी वाढून 56399.99 डॉलर वर गेली. या आठवड्यात 14 टक्के आणि या महिन्यात आतापर्यंत … Read more