31 मार्चला रविवार असूनही बँका सुरु राहणार; RBI चा मोठा निर्णय

Bank Open On 31 March

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वसामान्यांसाठी बँकेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या ३१ मार्च रविवार असूनही देशातील सर्व बँकांचे कामकाज सुरु राहणार आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of india) याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे बँक ग्राहकांसाठी दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. ३१ मार्च हा २०२३- २४ च्या चालू आर्थिक वर्षातील … Read more

RBI चे माजी गव्हर्नर एस व्यंकटरामनन यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

RBI Governor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर एस व्यंकटरामनन यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. याबाबतची माहिती बिझनेस लाईनने दिली आहे. एस व्यंकटरामनन हे RBI चे 18 वे गव्हर्नर होते. त्यांनी 1990 ते 1992 या काळात RBI मध्ये गव्हर्नर पदाची जबाबदारी सांभाळली होती. … Read more

KYC सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल RBI ने 2 सहकारी बँकांसहित एका NBFC ला ठोठावला दंड

नवी दिल्ली ।  भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन सहकारी बँकांसह गैर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) वर दंड आकारला आहे. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की,” महाराष्ट्रातील पुण्याच्या जिजामाता महिला सहकारी बँकेला (Jijamata Mahila Sahakari Bank) वैधानिक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.” KYC सूचनांचे उल्लंघन RBI … Read more

50 हजारांपेक्षा जास्त रकमेचा चेक देत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकाल, RBI चा नवीन नियम काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुमच्याकडे तुमच्या बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा नसेल तर 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्हॅल्यूचे चेक देणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे. बहुतेक बँका 1 सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करतील. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट 2020 मध्ये … Read more

2000 रुपयांच्या फाटलेल्या नोटच्या बदल्यात बँक देते इतके पैसे, ही नोट कुठे आणि कशी बदलायची ते जाणून घ्या

नवी दिल्ली । फाटलेल्या नोटांच्या बदल्यात, भारतीय रिझर्व्ह बँकेने (नोट रिफंड) नियम, 2009 मध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. आता या नियमांनुसार, नोटेच्या स्थितीनुसार, लोकांना आरबीआय कार्यालये आणि देशभरातील नियुक्त बँक शाखांमध्ये खराब झालेली किंवा फाटकी नोट बदली करून मिळू शकते. जर तुमच्याकडेही फाटलेली नोट असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही या फाटलेल्या नोटा … Read more

चेक देण्यापूर्वी करू नका ‘ही’ चूक, अन्यथा भरावा लागू शकेल दंड ! RBI चे नवीन नियम जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही चेक द्वारे पैसे भरत असाल, तर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक काळजी घ्यावी लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग नियमांमध्ये काही बदल केले आहेत. RBI ने आता चोवीस तास बल्क क्लिअरिंग सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा थेट परिणाम तुम्ही तुमच्या चेकची रक्कम देण्यावर होणार आहे. म्हणजेच आता चेक क्लिअर होण्यास 2 … Read more

RBI ने कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द केले, ग्राहकांना पैसे परत कधी मिळणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 13 ऑगस्ट रोजी सांगितले की,”त्यांनी कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द केले आहे.” RBI च्या मते, बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही. त्यांनी बँकिंग नियमन अधिनियम, 1949 च्या विविध कलमांचे पालन करण्यात ते अपयशी ठरले आहे. 13 ऑगस्ट 2021 रोजी बँक बंद झाल्यापासून बँक बँकिंग व्यवसाय … Read more

जर तुम्ही ‘हे’ नंबर कोणासोबत शेअर केले असतील तर सावध राहा, RBI ने जारी केला अलर्ट

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा फसवणुकी बाबतचा इशारा दिला आहे. RBI ने ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांकडून नवीन फसवणुकीबाबत जागरूक राहण्यास सांगितले आहे. तसेच, तुमची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करण्यास मनाई केली आहे. यापूर्वीही RBI ने ग्राहकांना जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीबाबत सावध केले होते. फसवणूक करणारी लोकं अनेक प्रकारे फसवणूक करत आहेत. … Read more

RBI ने सरकारी व्यवसायाशी संबंधित व्यवहारांसाठी RBL बँकेला दिली मान्यता

नवी दिल्ली । आरबीएल बँकेने (RBL Bank) बुधवारी सांगितले की, RBI ने केंद्र आणि राज्य सरकारच्या बँकिंग व्यवहारांसाठी एजन्सी बँक म्हणून काम करण्याची मान्यता दिली आहे. आरबीएल बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,”रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने केंद्र आणि राज्य सरकारच्या बँकिंग व्यवहारांसाठी एजन्सी बँक म्हणून लिस्टिंग केले आहे.” केंद्रीय बँकेची मंजुरी मिळाल्यानंतर, RBL … Read more

RBI Monetary Policy : तुम्हाला RBI पॉलिसीच्या ‘या’ मुख्य गोष्टी माहित असणे आवश्यक आहे, त्याविषयी जाणून घ्या

मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी आर्थिक धोरण जाहीर केले. यावेळी देखील मध्यवर्ती बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. ती पूर्वीप्रमाणे 4 टक्क्यांवर अपरिवर्तित राहील. रेपो दर हा असा दर आहे ज्यावर RBI व्यावसायिक बँका आणि इतर बँकांना कर्ज देते. RBI ने रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. … Read more