क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या
नवी दिल्ली । बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषतः तरुण लोकं मोठ्या प्रमाणात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र, आपल्या देशात अजूनही क्रिप्टोकरन्सीबाबत धोरणात्मक अनिश्चितता आहे. गुंतवणूकदाराने त्याच्या पोर्टफोलिओमध्ये किती क्रिप्टो ठेवावे हे ठरवणे महत्त्वाचे आहे. तज्ञांनी सुचवले की, सद्य परिस्थितीत गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 5-10% क्रिप्टो ठेवावे. त्यांनी … Read more