Cultivation of moringa | चांगल्या उत्पन्नासाठी करा शेवग्याच्या ‘या’ वाणाची लागवड, वर्षभरात होईल भरघोस कमाई

Cultivation of moringa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Cultivation of moringa शेवगा या पिकाची महाराष्ट्रात त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शेवग्यामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे बाजारात देखील शेवग्याला जास्त प्रमाणात मागणी असते. शेवग्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील ठरत आहे. यातून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होणार आहे. आजकाल बाजारामध्ये शेवग्याचा पाला देखील विकला जातो. शेवग्याच्या पाल्यापासून … Read more